Trending Video: सोशल मीडिया हा व्हिडीओचा खजिना आहे. यात तुम्हाला अनेक व्हिडीओ पाहिला मिळतात. काही व्हिडीओ हे खूप धक्कादायक असतात. तर काही व्हिडीओ पाहून हसू आवरु शकत नाही. तर व्हिडीओ पाहून डोळ्यात पाणी येतं. या सोशल मीडियामधील काही व्हिडीओ तर आपल्याला बरंच काही शिकवून जातं. सध्या सोशल मीडियावर असाच एक मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतो आहे. तो व्हिडीओ यूजर्सला खूप पसंतीस पडतो आहे. (trending video liquor entered the person started doing karate on the road viral video on social media in india )


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच हसू आवरणार नाही. अच्छा आम्हाला सांगा, दारु प्यायलावर माणूस काय काय करु शकतो. तो शिव्या घालतो, खूप बडबड करतो, नाचायला लागतो किंवा खूप रडताना दिसतो. सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे तो एका दारुड्याचा आहे. त्याने नशेत काय काय केलं ते तुम्हीच बघा. 


या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता दोन नशेत असलेले दारुडे एकमेकांशी वाद घालत आहेत. हिरवा टी-शर्ट घातलेल्या माणूनस दुसऱ्या माणसाला लाथ मारतो आणि मग दोघांमध्ये भांडण सुरु होतं. या दोघांचे फ्री-स्टाइल भांडण पाहून तुम्ही हसून लोटपोट व्हाल. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by memes comedy (@ghantaa)


हा व्हिडिओ इंस्टाग्रामच्या ghantaa नावाच्या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओला आतापर्यंत 75 हजारांहून अधिक लाइक्स मिळाले असून हा व्हिडीओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शेअर करण्यात येतो आहे.