Bride Viral Video : दोन लग्न करण्यासाठी नववधूचा पोलीस स्टेशनमध्ये धिंगाणा; हाय व्होल्टेज ड्रामा व्हायरल
Video Bride Wants Two Wedding : नटून-थटून नववधू पोलीस स्टेशनमध्ये आली...या नववधूने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं...दुसरं लग्न करु द्या म्हणून तिने पोलीस स्टेशन डोक्यावर घातलं. तिचा हा व्होल्टेज ड्रामा सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
Bride Viral Video : लग्न हा प्रत्येकाच्या आयुष्यातील खाजगी प्रश्न असतो. घरच्यांचा पसंतीने म्हणजे अँरेज मॅरेज (marriage Video) अनेक जण करतात. तर काही जण लव्ह मॅरेज करतात. असे अनेक जण असतात ज्यांना आपल्या आवडत्या जोडीदाराबरोबर लग्न करता येतं नाही. अशावेळी प्रियकर प्रेयसी (Bride Groom Viral Video) पळून जातात, काही टोकाचे पाऊल उचलतात. तर काही लोक घरच्यांचा विरोधाला समोरे जावून पोलिसांकडे (Video Bride Wants Two Wedding) दाद मागतात. (Bride Groom wedding video)
नटून-थटून नववधू पोलीस स्टेशनमध्ये...
एक नववधूचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालतोय. नटून थटून एक नववधू थेट पोलीस स्टेशनमध्ये पोहोचली. तिचा पोलीस स्टेशनमधील व्होल्टेज ड्रामा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडीओमध्ये एक महिला पोलीस तिला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे पण ती कोणालाही ऐकत नाही आहे. (trending video newlywed bride high voltage drama in police station to marry lover viral video on Social media)
नववधू धिंगाणा घालण्यामागे कारण की..?
तुम्हाला प्रश्न पडला असेल नववधूने पोलीस स्टेशनमध्ये एवढा धिंगाणा का घातला ते...मिळालेल्या माहितीनुसार नवविवाहित तिच्या प्रियकराशी लग्न करण्याची मागणी करण्यासाठी पोलीस स्टेशनला आली होती. या व्हिडीओमध्ये ती म्हणताना दिसतं आहे. ''दो शादी करेंने दो''
धक्कादायक कृत्य !
या व्हिडीओमध्ये नववधू दारूच्या नशेत असल्याने गोंधळ घालत असल्याचं दिसतं आहे. तिथल्या महिला कॉन्स्टेबल तिला नियंत्रित करण्याचा प्रयत्न करत असताना ती कागदपत्रे आणि मोबाईल फोन फेकतानाही दिसत आहे. लाल आणि सोनेरी रंगाची साडी परिधान केलेल्या वधूला नंतर एका महिला हवालदाराने खोलीत ओढताना दिसतं आहे.
कुठलीही आहे घटना?
ही घटना उत्तर प्रदेशच्या हमीरपूरमध्ये असल्याची माहिती मिळाली आहे. तर हा व्हिडीओ दीपिका नारायण भारद्वाज यांनी ट्विटरवर शेअर केला आहे.
या व्हिडीओला आतापर्यंत 268 पेक्षा जास्त रिट्विट्स आणि कोट रिट्विट्ससह 39K पेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत.