Shocking Viral Video : सोशल मीडियावर असे अनेक धक्कादायक व्हिडीओ (Shocking Video) पाहिल्या मिळतात. जे पाहून आपल्या पायाखालची जमीन सरकते. दुकानात किंवा रस्त्यावर मिळाले फास्ट फूडबद्दल अनेक धक्कादायक व्हिडीओ सोशल मीडियावर (Social media Video) पाहिला मिळतात. मध्यतरी पाणीपुरी बनवताना दुकानदाराने जे पाणी वापर होतं ते पाहून आपले डोळे चक्रावले होते. अन्नपदार्थांसोबत दुकानदाऱ्यांचं किळसवाण (Trending Video of Bread) प्रकार पाहून आपल्या राग अनावर होतो. दोन पैसे वाचविण्यासाठी ही लोक माणसांच्या जीवाशी खेळ करतात. सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल होतोय तो एकदा पाहाच. 


अन् त्याने ब्रेडला...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

फळं आणि भाज्या ताज्या दिसाव्यात म्हणून त्याला रंग देतात. तर सफरचंद चमकदार दिसण्यासाठी त्याला मेणाचा पातळ थर लावला जातो. या व्हिडीओमध्ये या दुकानात ब्रेड ताजी (Viral Video of Bread) वाटली पाहिजे म्हणून जुन्या आणि शिळ्या ब्रेडवर पेंट फवारताना दिसून येतं आहे. हा व्हिडीओ पाहून यूजर्सचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वास बसत नाही. (Trending Video Shocking Bread Video vrial on Social media)


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आरोग्याशी खेळ!


सध्याच्या काळात जिथे मोठ्या संख्येने रुग्ण ब्रेडचे सेवन करतात. त्याचबरोबर ऑफिसला उशिरा पोहोचल्यानंतरही अनेकजण न्याहारी म्हणून घाईघाईत ब्रेड खाणे पसंत करतात. अशा ब्रेडप्रेमींसाठी हा खूप मोठा धक्का आहे. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवरील sandhya_babu_bsja या अकाऊंटवर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओला आतापर्यंत 23 लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.