Viral video on social media : सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. व्हायरल (viral video) होणारे काही व्हिडीओ फारच मजेशीर असतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही व्हिडीओ घाबरवणारे  (scarry viral video) असतात तर काही प्राण्यांचे,सापांचे व्हिडीओ असतात.सोशल मीडियावर व्हायरल होणारे हे व्हिडीओ खूप पहिले जातात


आणि शेअरसुद्धा केले जातात. लोकांना खूप आवडणारे व्हिडीओ वाऱ्यासारखे पसरतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे, हा व्हिडीओ आतापर्यंत बऱ्याच लोकांनी पाहिलाय आणि शेअरसुद्धा केला आहे. (trending viral elephant wanted to see mobile and what he did )


मोबाईल तर आजकाल प्रत्येकाच्या जगण्याचा घटकच जणू होऊ लागला आहे, लहान मूल असो किंवा  मोठे कोणी प्रत्येकाला मोबाईल 24 तास आपल्याजवळ हवाच असतो.


मोबाईलच जणू व्यसन जडलय असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.


सध्या सोशल मीडियावर जो व्हिडीओ तुफान व्हायरल होतोय तो सुद्धा असाच मोबाईलसंदर्भातीलच आहे. हा व्हिडीओ आहे एका मोबाइलवेड्या हत्तीचा.. 


व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, तामिळनाडूमधील कुंभकोणम कुंभेश्वरा मंदिराबाहेर एक माहुत  फोनवर काहीतरी पाहताना दिसतो आहे. तो मोबाईलमध्ये पाहत असताना  त्याचा हत्ती त्याच्या मागे उभा होता. (trending viral elephant wanted to see mobile and what he did )


आणि तो माहुताच्या फोनमध्येही डोकावायचा प्रयत्न करत होता. हत्तीने सर्वतोपरी प्रयत्न केले आणि शेवटी फोनमध्ये डोकावण्यात यश आले.


" दरम्यान ऑनलाइन शेअर केल्यापासून हा व्हिडिओ 2 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला आहे. लोकांना हा व्हिडिओ खूप आवडला आहे आणि लोक व्हिडिओवर खूप कमेंट करत आहेत. एका यूजरने लिहिले की, "अरे हे खूप क्यूट आहे."