Viral video of school girl : अल्लू अर्जुनच्या(Allu Arjun,pushpa movie) सिनेमाने अक्षरशः सर्वाना वेड लावेल होत. पुष्प सिनेमा प्रचंड गाजला सिनेमातील पुष्पाचा लुक असो किना डायलॉग (dialougue from pushpa movie)असोत सर्व खूप गाजलं .


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुष्पा सिनेमातील गाण्यांनी(songs from pushpa movie) तर सर्वाना वेड लावलं होतं. लहानग्यांपासून  ते अगदी मोठ्यांपर्यंत सर्वाना थिरकायला लावणारी गाणी पुष्पा सिनेमात होती . यातीलच गाजलेलं एक गाणं म्हणजे '' सामी सामी ''. (sami sami song)


सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या खूप गाजतोय, हा व्हिडीओ खूप पहिला जात आहे खूप शेअर सुद्धा होत आहे , रश्मीका मंधाना (Rashmika Mandanna) ने स्वतः हा व्हिडीओ शेअर केला आहे.


या व्हिडिओत शाळेत जाणारी एक चिमुकली sami sami  गाण्यावर खूपच क्युट मूव्ह्स करताना दिसत आहे, या गाण्यावर मस्त डान्स करतेय डान्सची तर चर्चा होतेच आहे.(viral video of sami sami song goes viral) शिवाय डान्स करताना या चिमुकलीचे हावभाव तर सर्वांचं लक्ष वेधून घेत आहेत. 


सध्या सोशल मीडियावर(viral video on social media) या चिमुरडीचा व्हिडीओ खूप पहिला जातोय आणि सर्व जण तीचं कौतुक करताना दिसत आहेत.