मुंबई : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर बॅंक ऑफ बडोदाच्या वेबसाईटला नक्की भेट द्या. एक चांगली नोकरीची संधी तुमच्यासाठी चालून आली आहे. एरिया सेल्स मॅनेजर, टीम लीडर, सेल्स एक्झिक्यूटीव्ह आणि असिस्टंट मॅनेजर पदाची भरती आहे. बॅंकेतर्फे वेगवेगळे नोटीफिकेशन काढून उमेदवारांना अर्ज करण्यास सांगितले आहे. याद्वारे ५९० उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी वेबसाईटवरील अर्ज नक्की भरा. 

पद 


५९० पदांची भरती

२५ विभागीय सेल्स मॅनेजर,६५ टीम लीडर, ५०० सेल्स एक्झिक्यूटिव्ह 

पात्रता


एरिया सेल्स मॅनेजर आणि टीम लीडर पदासाठी पदवी आवश्यक 

सेल्स एक्झीक्युटीव्ह पदासाठी इंजीनियरिंग डिप्लोमा 

वयोमर्यादा


एरिया सेल्स मॅनेजरसाठी ३० ते ४० वर्षे 

टीम लीडर पदासाठी २५ ते ४० वर्षे 

सेल्स एक्झीक्युटीव्ह पदासाठी २१ ते ३५ वर्षे

अर्ज शुल्क


या पदांसाठीचा अर्ज निशुल्क 

अर्जाची अंतिम तारीख


२५ मे २०१८ 

कुठे कराल अर्ज ?


इच्छुक उमेदवार आपला बायोडेटा salesforce.bob@bobcards.com वर पाठवू शकता. या  मेलमध्ये पोस्टचा उल्लेख नक्की करा. 

निवड प्रक्रिया 


लेखी अॅप्टीट्यूट टेस्ट आणि मुलाखतीतील प्रदर्शनावर आधारित