Women Viral Video : आज प्रत्येकाचा हातात मोबाईल आहे. या मोबाईलमध्ये जो तो आपले क्षण यात फोटो किंवा व्हिडीओच्या माध्यमातून कैद करतो. ही आनंदाचे क्षण सोशल मीडियावर तो पोस्टही करतो. काही व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंडिंगमध्ये असतात. सोशल मीडिया असं जग आहे जिथे यूजर्स रील्सच्या माध्यमातून प्रसिद्धी मिळतात आणि पैसे कमवितात. पण इथे एक महिला घरात एकटी असताना तिचा प्रायव्हेट व्हिडीओ कोणतरी काढला आणि तो सोशल मीडियावर व्हायरल केला. (viral news women Private video leaked on social media video trending now)


ती घरात एकटी असताना...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हो ती घरात एकटी होती. महिलांच्या मनात काय सुरु असतं. त्यांच्या काय इच्छा असतात हे कोणीच समजू शकतं नाही असं म्हणतात. पण जेव्हा त्या घरात एकट्या असतात तेव्हा त्या अनेक गोष्टी करतात. आपल्या मनातील इच्छा देखील त्या यावेळी पूर्ण करतात. काही जणी घर काम करतात, स्वच्छता, झाडं लावतात, एखादा छंद जोपासतात...तर कधीकधी स्वत:कडे लक्ष देतात. पण ही महिला आपली एक इच्छा पूर्ण करत असताना समोरील बिल्डिंगमधील एकाने ते पाहिलं आणि हे काय त्याने तिच्या न कळत तिचा तो प्रायव्हेट क्षण कॅमेऱ्यात कैद केला. एवढंच नाही तर तो सोशल मीडियावर व्हायरल केला. 


नेमकं काय करत होती महिला?


तर या व्हिडीओमधील महिला तिच्या घराच्या बॉल्कनीत नांरगी साडी नेसलेली ही महिला जे कृत्य करत होती ते दूर असलेल्या इमारतीतून एक व्यक्ती पाहत होता. ती महिला कॅमेऱ्यासमोर डान्स करत होती. त्या महिलेला डान्स व्हिडीओ तयार करत असेल. सध्या सोशल मीडियाच्या जगात Reel ने प्रत्येकाला वेड लावलं आहे. एखादा डान्स रील ट्रेंडिंगमध्ये आला की जो तो त्याचा रील बनवतो. सोशल मीडियावर मग त्या गाण्यावरील डान्सचा ट्रेंड सुरु होतो. ही महिलादेखील असंच कुठला रील बनवत असताना त्याने कॅमेऱ्यात कैद केला. 


तिचं हे कृत्य कॅमेऱ्यात कैद झाल्यावर त्याने सोशल मीडियावर शेअर केला. खरं तर हा जुना व्हिडीओ आहे जो वारंवार सोशल मीडियावर व्हायरल होत असतो.