viral trending: माकड करतोय ` ढोलीडा..ढम ढम ढमक बाजे ` नेटकऱ्यांना पडलीये भुरळ
एकूणच काय तर नाचत नाचत ड्रमवादन सुद्धा सुरु आहे.
Social Media viral video: सोशल मीडियावर (social media) नेहमीच काही ना काही व्हायरल (viral) होत असतं. व्हायरल होत असलेले व्हिडीओ बऱ्याचदा मजेशीर (funny viral video) असतात.
काही व्हिडीओ घाबरवणारे (scarry viral video) असतात. तर काही व्हिडीओ प्राण्यांचे असतात. व्हायरल होणाऱ्या व्हिडीओपैकी एखादा व्हिडीओ युजर्सना आवडला कि मग ते वाऱ्यासारखे फिरतात.
आणखी वाचा: आधी दिराने केली जबरदस्ती..मग सासऱ्याने तर चक्क.. Live Video पाहून तुम्हालाही बसेल धक्का
लोकांकडून अशा व्हिडिओनं खूप प्रसिद्धी मिळते. सध्या व्हायरल होत असलेला व्हिडीओ प्रेक्षकांनी खूप पहिला आहे.
आणि त्यावर आता खूप कॉमेंट्स आणि लाईक्स येऊ लागले आहेत. (likes and comments on viral video)
आपल्याकडे कोणीही उड्या मारल्या किंवा मस्ती केली तर आपण त्या व्यक्तीला म्हणतो माकडचाळे करत आहे. कारण माकड (monkey) हा प्राणी असा आहे कि तो एका जागेवर कधीच बसत नाही इथून तिकडे तिकडून इकडे सतत उड्या मारत असतो.
आणखी वाचा: Tulasi Vivah 2022: तुळशीच्या लग्नानंतर शुभकार्य करताय? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि सर्वकाही
अशाच एका डान्सिंग मंकी चा व्हिडीओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होतोय आतापर्यंत लाखो लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे आणि लाईक शेअर सुद्धा केला आहे.
व्हिडोओमध्ये आपण पाहू शकता एक माकड ड्रमवर उभा राहून मस्त पैकी नाचताना दिसतोय. तो नाचताना ड्रम मधून आवाजसुद्धा येतोय.. एकूणच काय तर नाचत नाचत ड्रमवादन सुद्धा सुरु आहे.
प्राण्यानं आपण जसे शिकवतो ते आपल्याकडून शिकतात आणि त्याच अनुसरण देखील करतात. नेमका हा वीडियो कुठला आहे हे अद्याप समझू शकाल नाहीये पण सध्या सोशल मीडियावर याच व्हिडिओचा बोलबाला आहे.