Tulasi Vivah 2022: तुळशीच्या लग्नानंतर शुभकार्य करताय? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि सर्वकाही

 यावर्षी जर तुमची लग्नघटिका समीप आली असेल तर पाहा कोणत्या तारखेच्या शुभ मुहूर्तावर (wedding shubh muhurta) तुम्ही लग्नगाठ बंधू शकता.

Updated: Nov 3, 2022, 11:23 AM IST
Tulasi Vivah 2022: तुळशीच्या लग्नानंतर शुभकार्य करताय? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि सर्वकाही  title=
Tulasi Vivah 2022: तुळशीच्या लग्नानंतर शुभकार्य करताय? जाणून घ्या मुहूर्त, पूजा विधी आणि सर्वकाही

Wedding muhurta this year tulasi vivah : दिवाळी सण नुकताच पार पडला आणि आता लवकरच तुलसी विवाह (Tulasi vivah) होईल हिंदू धर्मात तुलसी विवाहानंतर अनेक शुभ काम जस कि लग्न कार्य इतर पूजा विधी सर्व सुरु केलं जात..

पण यासाठी काही मुहूर्त महत्वाचे असतात त्या मुहूर्तांवर कुठली शुभ कार्य केलं तर ते चांगलं मानलं जात.

त्यामुळे  यावर्षी जर तुमची लग्नघटिका समीप आली असेल तर पाहा कोणत्या तारखेच्या शुभ मुहूर्तावर (wedding shubh muhurta) तुम्ही लग्नगाठ बंधू शकता.

आणखी वाचा: वाघाने भर रस्त्यातून तरुणीला फरफटत नेलं..व्हिडीओ पाहून येईल अंगावर काटा

यावर्षी कार्तिकी एकादशीला 5 नोव्हेंबरपासून ते 8 नोव्हेंबरपर्यंत तुळशी विवाह आहेत. त्यानंतर 5 नोव्हेंबरपासून लग्नाचे मुहूर्त सुरू होत आहेत. (auspicious wedding muhurta for wedding)

हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार, जेव्हा भगवान विष्णू (Lord Vishnu) योगनिद्रातून जागे होतात तेव्हा विवाह सोहळा सुरू होतो.

आणखी वाचा:नवविवाहितेला वडिलांसोबत करावा लागतो बेड शेअर..या जमातीची विचित्र परंपरा!

यावेळी देवउठनी एकादशी  (Dev uthani Ekadashi) ४ नोव्हेंबरला आहे. देवउठनी एकादशीपासून लग्नासाठी शुभ मुहूर्त सुरू होत असला तरी यावेळी सूर्याची स्थिती लग्नासाठी योग्य मानली जात नाही.

अशा परिस्थितीत यावेळी देवउठनी एकादशीच्या (Dev uthani Ekadashi) दिवशी लग्नासाठी शुभ मुहूर्त नाही.

नोव्हेंबर 2022 लग्नाचा मुहूर्त
21 नवंबर 2022
24 नवंबर 2022
25 नवंबर 2022
27 नवंबर 2022

डिसेंबर 2022 लग्नाचा मुहूर्त
2 दिसंबर 2022
7 दिसंबर 2022
8 दिसंबर 2022
9 दिसंबर 2022
14 दिसंबर 2022 

जानेवारी 2023 लग्नाचा मुहूर्त
15 जनवरी, 2023
18 जनवरी, 2023
25 जनवरी, 2023 
26 जनवरी, 2023 
27 जनवरी, 2023
30 जनवरी, 2023
31 जनवरी, 2023

फेब्रुवारी 2023 लग्नाचा मुहूर्त
6, 7, 9, 10, 12, 13, 14, 22, 23 और 28 फरवरी 2023

मार्च 2023 लग्नाचा मुहूर्त
6, 9, 11 और 13 मार्च 2023