Viral trending: सोशल मीडियावर (SOCIAL MEDIA) नेहमीच काहींना काही व्हायरल(viral) होत असते बरेच व्हिडीओ आणि फोटो लोकांना आवडले कि ते तुफान  शेअर केले जातात आणि लोक वारंवार ते पाहतात आणि व्हायरल केले जातात, व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये कधी काही व्हिडीओ फारच मजेशीर असतात तर काही अंगाचा थरकाप उडवणारे असतात, तर काही व्हिडीओ अपघाताचे असतात. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कधी वेधळेपणामुळे तर कधी गाडीवरील नियंत्रण सुटल्याने अपघाताचे थरारक व्हिडीओ (scarry accident video) समोर येत असतात. पण कधीकधी विचित्र प्रकार घडतो ज्यामुळे अपघात होतो. एका विचित्र अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


सोशल मीडियावर अनेक अपघाताचे व्हिडीओ आपण पाहतो  इतके भयंकर असतात कि ते पाहताना आपल्या अंगावर काटा उभा राहतो,  बऱ्याचदा समोरून येणाऱ्या वाहन चालकाची चूक असते आणि म्हणून अपघात  रस्त्यात चालणाऱ्या व्यक्तींची पण अपघात होण्यासाठी चूक तितकीच असते. 


अपघातातून काहीजण वाचतात पण कधीकधी इतक्या भयंकर अपघातातून वाचन जवळ जवळ मुश्किल होत आणि बरेच जण आपला जीव गमावून बसतात. 


आजकाल रस्ते अपघात ही सामान्य गोष्ट होत चालली आहे. काही वेळा आपल्या डोळ्यांसमोर विचित्र अपघात होतात. या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहून शकता की एक युवक रस्त्यावरून जात होता. त्यावेळी समोरून सायकल येत होती. सायकलचा वेग जास्त होता. 


युवकाला जेव्हा समजलं की सायकल आपल्याला धडक मारणार तेव्हा तो वेगानं पळत रस्ता क्रॉस करण्याचा प्रयत्न करतो. मात्र त्याचवेळी अपघात टाळण्यासाठी सायकलवाला देखील प्रयत्न करतो. या दोन्हीमध्ये गडबड होते आणि शेवटी विचित्र प्रकारे अपघात होतोच. सायकल आणि युवकाची धडक होते. 



रस्त्यानं जाणाऱ्या युवकाची एवढीच चूक असते की तो वेगानं पळत जातो. त्यामुळे सायकल चालवणारा संभ्रमात पडतो. त्यामुळे हा अपघात होतो. या विचित्र अपघाताचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ कुठला आहे याची कोणतीही माहिती मिळू शकली नाही. मात्र हा व्हिडीओ सोशल मीडियावर वेगानं व्हायरल होत आहे.