Viral tiger video :  सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media)


प्राण्यांचे आणि त्यात मुख्यतः वाघाचे व्हिडीओ सोशल मीडियावर खूप पाहिले जातात. वाघ हा अतिशयक रुबाबदार आणि डॅशिंग प्राणी (viral video) आहे. सद्य सोशल मीडियावर वाघाचा एक व्हिडीओ खूप व्हायरल होतं आहे . आतापर्यंत खूप लोकांनी हा व्हिडीओ पहिला आहे. 
वाघ (tiger) हा प्राणी रुबाबदार तर आहेच. शिकार करताना त्याचा ऍटिट्यूड आणि  इतर वेळी वावरताना त्याचा तोरा सगळंच जाम भारी असतो.सध्या सोशल मीडियावर व्हायरलं (trending viral video) होतं असलेल्या व्हिडीओने सर्वांनाच थक्क करून सोडलं आहे. (viral shocking video of tiger) 


हा व्हिडीओ (viral video) नेमका कुठला आहे हे अद्याप समजू शकलं नाहीये पण, जो कोणी हा व्हिडीओ पाहत आहेत ते सर्व तोंडात बोटे घालत आहेत. पर्यटकांची गाडी आहे त्यात काही पर्यटक दिसताहेत. त्यातील एका पर्यटकाने समोर असलेल्या वाघाच्या दिशेने मांसाचा एक


तुकडा असा काही भिरकवला , अक्षरशः काही मिनिटं डोळ्यांची पापणी लवते ना लवते तोच हा वाघ हवेत भिरकावलेल्या मांसाच्या तुकडा पकडण्यासाठी उंच उडी मारतो. हा संपूर्ण घटनाक्रम कॅमेऱ्यामध्ये इतक्या सुंदर पद्धतीने चित्रित करण्यात आलाय कि पाहताना डोळ्यांचं पारणं फिटत.. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by PUPSTAR (@pupstar_lite)


( Video Credit :  pupstar_lite)


तुम्ही कल्पनादेखील करू शकणार नाहीत इतक्या उंचीवर हा वाघ झेप घेतो. आधी हा व्हिडीओ  (viral video) पाहताना, आपल्याला आपल्या डोळ्यांवर विश्वास बसणार नाही. पण संपूर्ण व्हिडीओ पाहाल (viral trending video) तर वाह्ह क्या बात है असं म्हटल्याशिवाय राहणार नाही. 


या व्हिडिओला (viral trending video) आतापर्यंत खूप लाईक्स आले आहेत.लोकांना हा व्हिडीओ खूप आवडला आहे. या व्हिडिओवर आता भरपूर कंमेंट्स येऊ लागल्या आहेत.