Viral Video: अरे देवा, एक नाही दोन नाही तब्बल 7 जणांचा बाईकवरुन प्रवास...
Bike Video : सोशल मीडियावर अशा एका बाईकचा व्हिडीओ व्हायरल (Bike Viral Vide) होतो आहे की, जे पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल.
Bike Viral Video : सोशल मीडियावर (Social media) रोज कुठला ना कुठला व्हिडीओ व्हायरल (Video Viral) होत असतो. काही व्हिडीओ इतके मजेदार (funny Video) असतात की,आपण हसून लोटपोट होतो. तर काही व्हिडीओ अतिशय भयानक (Terrible Video) आणि धक्कादायक (Shocking Video) असतात. सोशल मीडियावर एखादी गोष्ट व्हायरल व्हायला वेळ लागतं नाही. सध्या असाच एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतो आहे.
'या' बाईकला ट्रक घोषित करा! (Declare a bike as a truck)
भारतात अनेक गावांमध्ये एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी दुचाकीचा (bike) वापर करतात. भारतात (India) प्रत्येक घरात एकतरी दुचाकी असतेच. छोटं कुटुंबासाठी (small family) कमी बजेटमध्ये भारतात अनेक बाईक उपलब्ध आहेत. पण सोशल मीडियावर अशा एका बाईकचा व्हिडीओ व्हायरल (Bike Viral Vide) होतो आहे की, जे पाहून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. (Viral Video 7 people traveling by bike on Social media)
अरे देवा थांबा आता...
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता, एक नाही दोन नाही तब्बल सात जण (Seven people) बसून प्रवास करत आहेत. या बाईकवर तीन मोठे आणि चार लहान मुलं आहेत. या बाईकचालकाची खरंच कमाल आहे. तो एवढ्या लोकांना घेऊन बाईक चालवत आहेत.
हा व्हिडीओ पाहून नेटकरी हैराण झाले असून या बाईकला ट्रक घोषित करा अशी, मजेशीर मागणी करत आहेत. हा व्हिडीओ नेमका कुठला आहे हे समजू शकलं नाही. पण महाराष्ट्रात अशा अनेक घटना कॅमेऱ्यात कैद होत असतात. पण बाईकवर इतके लोक घेऊन जाण्यावर बंदी आहे. त्यामुळे तुम्ही असं काही करु नका, नाही तर तुम्हाला मोठी रक्कम भरावी लागेल.