Viral Video: चित्रपटगृहात `ही` व्यक्ती लॅपटॉप घेऊन का बसली? नेटकऱ्यांनी लावले नानाविध तर्क, तुम्हाला काय वाटतं...
Work From Theatre Viral Video: आपलं सर्वच जण कामाच्या बाबतीत अत्यंत प्रमाणिक असतो परंतु सध्या असाच एक व्हिडीओ (Man Working in Movie Theatre) सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसतो आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी नानाविध प्रतिक्रिया दिल्या आहेत तुम्ही हा व्हिडीओ पाहिलात का?
Work From Theatre Viral Video: कोरोनामुळे आपल्या सर्वांनाच वक्र फ्रॉम होमचं वरदान मिळाले आहे. त्यामुळे अनेक जण हे घरच्या घरीच काम करताना दिसतात. त्यातून आता लोकांसाठी वर्क फ्रॉम होमचेही प्रेशर येऊ लागले आहे. यासाठी त्यांच्यापुढे मोठं आव्हानंही आहे. त्यातून आता बऱ्याच कंपन्यांनी वर्क फ्रॉम होम (Work From Theatre Video) बंद करून पुन्हा वर्क फ्रॉम ऑफिस सुरू केलं आहे. असं केल्यानं आता ऑफिसचं कामंही सुरूळीत सुरू होताना दिसते आहे. गेल्या तीन वर्षात (Man with Laptop in movie theatre) आपलं वर्क लाईफही आता हळूहळू बलॅन्स होताना दिसत आहे.
परंतु एका व्यक्तीनं वर्क फ्रॉम होम करणं फारच मनावर घेतलेलं दिसतं आहे. ही व्यक्ती चक्क थिएटरमध्ये चित्रपटाचा आनंद घेताना दिसली परंतु तिच्या हातात लॅपटॉप होता. त्यामुळे आपलं ऑफिसचं उरलेलं काम पुर्ण करण्याचा तरी या व्यक्तीचा मानस असेल नाहीतर या व्यक्तीला ऑफिसमध्ये जाण्याचा तरी कंटाळा आला असेल. तुम्हीही हा व्हिडीओ पाहिल्यानंतर नानातऱ्हेचे अर्थ काढू शकाल. सोशल मीडियावर तऱ्हेतऱ्हेचे व्हिडीओ हे व्हायरल होत असतात. त्यातून सध्या हा व्हिडीओही सोशल मीडियावर तूफान व्हायरल होताना दिसत आहेत. (viral video a man sits in movie theatre with laptop and works netizens makes fun read the full story)
अनेकदा लोकं ही मल्टिटास्किंगही करताना दिसतात. एकाच वेळी अनेक कामंही करताना दिसतात तेव्हा या व्हिडीओकडे (Viral Video) पाहून तुम्हाला एखाद्या मल्टिटाक्सिंग करणाऱ्या व्यक्तीचेही दर्शन घडेल. परंतु ही व्यक्ती चक्क अशाप्रकारे मल्टिटास्किंग का बरं करते आहे? असा प्रश्न अनेकांना पडला असलेच. तेव्हा या लेखातून जाणून घेऊया की नक्की हे प्रकरण आहे तरी काय?
व्हिडीओ व्हायरल
हा व्हिडीओ वर्क फ्रॉम थिएटर म्हणून सगळीकडेच व्हायरल होताना दिसतो आहे. या व्हिडीओ वरून तुम्हाला दृश्य दिसेल की सगळीकडे अंधार असताना ही व्यक्ती मात्र लॅपटॉप समोर काम करण्यात इतकी बिझी आहे की त्याला कळतंही नाहीये की आपण थिएटरमध्ये बसलोय. त्यामुळे थिएटरमध्ये आलेल्या प्रेक्षकांचे लक्ष हे अर्ध चित्रपटाकडे आणि अर्ध त्यांच्या असं झालं आहे. त्यापेक्षा त्यांचं संपुर्ण लक्ष हे चित्रपटापेक्षा त्याच्याकडेच जास्त होतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. इन्टाग्रामवर @bangalore_malayalis नावाच्या एका युझरनं पोस्ट केला आहे. हा व्हिडीओ 10 एप्रिलला पोस्ट केला आहे. आणि याला आत्तापर्यंत लाखो व्ह्यूज आणि हजारो लाईक्स आले आहेत.
युझरनं दिल्या भन्नाट प्रतिक्रिया
अनेकांनी असं लिहिलंय की, 'हा तर आतापर्यंतचा सर्वात दु:खद व्हिडीओ आहे असं म्हणावं लागेल' तर एकानं लिहिलंय की 'वर्क फ्रॉम थिएटर'