viral video: चिमुकलीच्या अंगावरून गेली गाडी.. अपघाताचा थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
चिमुकली गाडीखाली येते गाडी बघता बघता अक्षरशः तिच्या अंगावरून जाते
सोशल मीडियावर नेहमीच काहींना काही व्हायरल होत असत. व्हायरल झालेले व्हिडीओ लोकांकडून पहिले जातात आवडले तर शेअर केले जातात लाईक केले जातात. यातील काही व्हिडीओ प्राण्यांचे असतात तर काही व्हिडीओ अपघाताचे असतात. अपघाताचे व्हिडीओ कधी कधी इतके भयंकर असतात कि ते अक्षरशः काटा उभा राहतो.
आणखी वाचा: बायको पाकिस्तानची पण दिल है हिंदुस्थानी..ही जर्सी घालून करणार भारताला सपोर्ट
नुकताच सोशल मीडियावर अपघाताचा एक व्हिडीओ व्हायरल होतो आहे जो पाहून तुमच्याही काळजाचा ठोका चुकल्याशिवाय राहणार नाही.
आणखी वाचा: राजू श्रीवास्तवाच्या शेवटच्या व्हिडिओत मृत्यूचं भाकीत.. पत्नीने व्हिडीओ शेअर करत सांगितलं सत्य
व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओला आतापर्यंत खूप जणांनी पाहिलंय आणि शेअरसुद्धा केला आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकतो, एक चिमुरडी रस्त्यावरून जातेय आणि अचानक समोरून एक गाडी येते
आणि या चिमुरडीच्या अंगावर जाते हे चिमुकली गाडीखाली येते गाडी बघता बघता अक्षरशः तिच्या अंगावरून जाते पण चमत्कार म्हणावा कि काय असच काहीस घडत आणि यातून हि मुलगी सहीसलामत बचावते आणि उठून पुढे निघूनही जाते.
आणखी वाचा: Diwali 2022: नरक चतुर्दशीला चुकूनही करू नका ही काम..वर्षभर करावा लागेल पच्छाताप
सुदैव कि या मुलीला काहीच होत नाही पण हा व्हिडीओ पाहताना काही क्षण आपल्या काळजाचा ठोका मात्र चुकणार हे नक्की.