viral video: सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरलं (viral) होतं असत. बऱ्याचदा काही व्हिडीओ असतात तर काही फोटो असतात,  सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात. यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media)

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर व्हायरल होतात बरेच व्हिडीओ (viral video on social media )


मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात. सध्या सोशल मीडियावर (social media ) व्हिडीओ  खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि यावर लोक भरपूर कॉमेंट्स करत आहेत.

कुत्रा हा पाळीव प्राणी खूप लगेच माणसाळतो, त्याला आपण जसे शिकवू तास तो वागतो, काही प्राणी पक्षी जसे कि पोपट मैना आपण त्यांना जसे शिकवू तसे ते बोलूही शकतात.


आणखी वाचा: Viral video: लग्नात आला झोंबी कोंबडा... Video पाहून तुम्हीही व्हाल हैराण

अश्याच एका कुत्र्याचा व्हिडीओ जो सध्या व्हायरल होतो आहे त्यात हा कुत्रा मालकासोबत बसून असं काही करतोय कि त्याच्या या व्हिडीओवर खूप लोक कॉमेंट करत आहेत आणि खूप[ प्रमाणात तो शेअरसुद्धा होतोय.



तर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती हातात ढोलकी घेऊन वाजवतोय आणि एक गाणं म्हणतोय जसा तो थांबतो त्याच तालावर हा बाजूला बसलेला कुत्रा सुद्धा मोठ्या आवाजात सुरत काहीतरी धून गाताना दिसत आहे त्याच हे गाणं आणि ढोलकीचा रटाळ इतना परफेक्ट जमलाय कि वाह भाई वाह ! 


आता या व्हिडिओवर लोक कॉमेंट्स करत आहेत  एका युजरने म्हटलं आहे कि, '' सूर ताल सर्वच अगदी पर्फेक्ट जमलंय डॉग भाई ला... '' तर दुसरा एक युजर म्हणतोय कि, ''मार्केटमध्ये नवीन सिंगर आला आहे सर्व गायकांसाठी नवीन स्पर्धक आला आहे  सांभाळून राहा '' असे अनेक मजेशीर कॉमेंट्स येत आहेत...