viral video of stunt: सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरल होत असतं. बरेच व्हिडीओ असे असतात जे लोकांकडून खूप पहिले जातात शेअर केले जातात.यातले बरेच व्हिडीओ हे फनी (funny video on social media) असतात तर काही प्राण्यांचे क्युट व्हिडीओ असतात तर काही व्हिडीओ घाबरवून टाकणारे असतात, (scarry horror video on social media)मात्र लोक असे व्हिडीओ खूप आवडीने पाहतात आणि शेअर सुद्धा करतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र सध्या सोशल मीडियावर व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि परत परत पाहतच आहेत. 


काही लोकांना स्टंट करण खूप आवडत. असे स्टंट्स करून ते व्हिडीओ पोस्ट केले जातात. पण कधी कधी सोशल मीडियावर काही लाईक्स मिळवण्याच्या नादात केलेलं स्टंट्स जीवावर बेतू शकतात अशा अनेक घटना घडलेल्या आहेत मात्र तरीही काही अतिउत्साही लोक असे जीवघेणे प्रकार करतच असतात. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by sariflog (@sariflog_remix)


सध्या जो व्हिडीओ व्हायरल होतोय त्यात एक मुलगा, धावत्या गाडीवर वेगवेगळ्या कसरती करत आहे. सुरवातीला तो उत्तम बॅलन्स संभाळतेय असं दिसत आणि त्याचवेळी त्याचा अचानक तोल जातो आणि त्याच धावत्या गाडीवरुन तो धाडकन खाली पडतो. अर्थातच या अपघातात त्याला भरपूर लागलं असणार कारण व्हिडिओमध्ये जर पाहिलं तर गाडीचा स्पीड बऱ्यापैकी दिसतोय. 


सध्या सगळीकडे हा व्हिडीओ भरपूर पहिला जातोय शेअर केला जातोय.