viral dog singing video: गाणारा कुत्रा पाहिलाय का ? video पाहून बसेल धक्का
video viral : जपर्यंत तुम्ही उड्या मारणारा, कसरती करणारा, कुत्रा पाहिला असेल पण आज या व्हिडिओमध्ये जो कुत्रा आहे तो चक्क तालावर बीट घेऊन मस्त गातो आहे
viral video: सोशल मीडियावर (social media) नेहमीच काहींना काही व्हायरलं (viral) होतं असत. बऱ्याचदा काही व्हिडीओ असतात तर काही फोटो असतात, व्हायरल होणारे विडिओ खूप आवडीने पहिले जातात, त्यात ते व्हिडीओ जर प्राण्याचे असतील आणखी आवडतात आणि शेअर केले जातात.
सोशल मीडियावर व्हायरल होतात बरेच व्हिडीओ (viral video on social media ) सध्या सोशल मीडियावर (social media ) व्हिडीओ खूप व्हायरल होतोय. जो आतापर्यंत अनेक लोकांनी पहिला आहे आणि यावर लोक भरपूर कॉमेंट्स करत आहेत. (viral video of singing dog goes viral trend on social media )
कुत्रा हा पाळीव प्राणी खूप लगेच माणसाळतो, त्याला आपण जसे शिकवू तास तो वागतो, काही प्राणी पक्षी जसे कि पोपट मैना आपण त्यांना जसे शिकवू तसे ते बोलूही शकतात. अश्याच एका कुत्र्याचा व्हिडीओ जो सध्या व्हायरल होतो आहे.त्यात हा कुत्रा मालकासोबत बसून असं काही करतोय कि त्याच्या या व्हिडीओवर खूप लोक कॉमेंट करत आहेत आणि खूप प्रमाणात तो शेअरसुद्धा होतोय. (viral video of singing dog goes viral trend on social media )
तर या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता एक व्यक्ती हातात ढोलकी घेऊन वाजवतोय आणि एक गाणं म्हणतोय जसा तो थांबतो त्याच तालावर हा बाजूला बसलेला कुत्रा सुद्धा मोठ्या आवाजात सुरत काहीतरी धून गाताना दिसत आहे त्याचं हे गाणं आणि ढोलकीचा ताल इतका परफेक्ट जमलाय कि वाह भाई वाह ! (viral video of singing dog goes viral trend on social media )
आता या व्हिडिओवर लोक कॉमेंट्स करत आहेत एका युजरने म्हटलं आहे कि, '' सूर ताल सर्वच अगदी पर्फेक्ट जमलंय डॉग भाई ला... '' तर दुसरा एक युजर म्हणतोय कि, ''मार्केटमध्ये नवीन सिंगर आला आहे सर्व गायकांसाठी नवीन स्पर्धक आला आहे सांभाळून राहा '' असे अनेक मजेशीर कॉमेंट्स येत आहेत... (viral video of singing dog goes viral trend on social media )