Trending Video: हल्ली समाजात युवा तरुणांमध्ये अनेक भांडणं होत असतात. त्यातून मोठा वाद पेटला. काही भांडणं हाणामारी पर्यंतही जातात. पोरापोरांची भांडणं तुम्ही पाहिली असालच. मात्र, पोरींच्या हाणामारीचे व्हिडीओ देखील व्हायरल (Social Media Viral Video) असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होताना दिसतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल झालेल्या या व्हिडिओमध्ये (Two girls fighting) दोन मुली एकमेकांशी भांडताना दिसत आहेत जसं काही दोघींमध्ये पारंपारिक दुश्मनी आहे. रात्रीच्या वेळीची ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. रात्रीचा मोकळा रस्ता असल्याने रस्त्यावर गर्दी दिसून येत नाही. हा व्हिडीओ परदेशातील असल्याचं व्हिडीओवरून दिसत आहे.


रस्त्याच्या मधोमध दोन मुली कोणत्यातरी कारणावरून एकमेकांना भिडतात. दोघींची भांडणं पाहून बाजूला उभी असलेली काही लोकं हैराण होतात. दोघींनी थप्पड पे थप्पड सुरूच ठेवले (Freestyle Fight). दोघींनी एकमेकींचे केसं देखील ओढलेले पहायला मिळत आहे. 


पाहा व्हिडीओ - 



दरम्यान, दोघींनी एकमेकींना लाथा बुक्क्यांनी देखील हाणलं. त्यावेळी आजूबाजूचे लोकं मुखदर्शक म्हणून मजा घेत होते. ट्विटवर (Twitter Video) हा व्हिडीओ मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय. अनेकांनी व्हिडीओ शेअर केला असून लाखो लोकांनी हा व्हिडीओ पाहिला आहे.


मैं क्या बोल रहा है, वो क्या बोल रहा है! पठ्ठ्याचं बोलणं ऐकून तुम्हीही पोटधरून हसाल