Viral Wedding Videos: हल्ली सोशल मीडियावर नाना तऱ्हेचे व्हिडीओ व्हायरल होत असतात. त्यातून लग्नसभारंभ किंवा नवरदेवाचे, नवरीचे फोटो असले तर त्यांना अनेक युझर्स फोलो करत असतात. असाच एक व्हिडीओ सध्या सगळीकडेच जोरदार व्हायरल झाला होता. त्याची चर्चा पुन्हा एकदा होते आहे. (viral video of wedding bride men gets overexcited after seeing the bride groom video goes viral)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोशल मीडियावर दर दिवशी शेकड्यानं व्हिडीओ व्हायरल होत असतात. व्हिडीओ आणि त्यामध्ये दिसणारे, त्या माध्यमातून हाताळले जाणारे अनेक विषय नेटकऱ्यांच्या पसंतीस उतरतात. तुम्हाला आता आम्ही असाच एक व्हिडीओ दाखवणार आहोत जो सध्या सगळीकडेच चांगला व्हायरल होतो आहे. 


वर म्हटल्याप्रमाणे इन्स्टाग्रामवर ट्रॅव्हल व्हिडीओसोबतच जर कोणत्या व्हिडीओंना पसंती मिळाली असेल तर ती म्हणजे लग्नसमारंभांच्या व्हिडीओंना. नवरदेव आणि नवरीचा हटके स्वॅग असो किंवा मग पाहुण्यामंडळींनी केलेली धमाल असो. लग्नसभारंभांदरम्यान घडलेले काही गमतीदार व्हिडीओ असो, असे एक ना अनेक व्हिडीओज सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. 


हा व्हिडीओ पाहून तुम्हाला नक्कीच मजा येईल. या व्हिडीओत नवरी तिच्या सुरेख अशा रुपात साजश्रृंगारासह पाठमोऱ्या उभ्या असणाऱ्या नवरदेवाच्या मित्र आणि भावंडांच्या मागे येऊन उभी राहते आणि ही मंडळी तिला पाहण्यासाठी वळतात. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


बस्स.... मग काय, नवरीला पाहिल्यानंतर नवरदेवाच्या आधीच ही मंडळी अशी काही घायाळ होतात की बस.. तिचं सौंदर्य पाहून ते जसे घायाळ झाले त्याप्रमाणे तुम्हाही घायाळ व्हाल हे नक्की... कुणाचा तोल जातो, तर कुणी तिच्याकडे एकटच पाहत राहतं. शेवटी ते सर्वजण येऊन या नवरीला मिठी मारतात. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात चित्रीत करण्यात आलेला हा व्हिडीओ पाहताना पाहणाऱ्यांच्याही चेहऱ्यावर नकळतच स्मितहास्य उमटत आहे.