मुंबई : गेल्या काही दिवसांपासून लग्नातील अनेक व्हिडीओ व्हायरल होत आहे. यामध्ये नववधु आणि नवरदेवांचे अनेक पारंपारिक प्रसंग किंवा अनेक किस्से कॅमेऱ्यात कैद होत असतात. हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल खूप पसंत केले जातात. असाच एक नववधुचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लग्नानंतर पाठवणीचा वेळ हा प्रत्येक नवविवाहितेसाठी खास असतो. आपल्या जवळच्यांना सोडून एका नव्या कुटुंबाचा भाग होणं हे खूप महत्वाच असतं. पण ही भावना अतिशय नाजूक असते. असाच एका लग्नातील खास क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. लग्नानंतरचा तो क्षण नववधुसाठी कठीण होतो. अगदी जड पावलांनी ती आपल्या कुटुंबियांना निरोप देत असते. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

A post shared by Om Bishnoi (@ombishnoi229)


इमोशनल होऊन नववधुने असं काही केलं 


सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये नववधु पाठवणीची पद्धत समोर आली आहे. या व्हिडीओत नववधु अतिशय भावूक झाली आहे. पण या गडबडीत नववधु अतिशय घाईत पद्धत पूर्ण करत आहेत. यावेळी महिला जोरजोरात हाताने ती पद्धत पूर्ण करत आहे. यामुळे तिच्या जवळच्या लोकांना खूप मोठा धक्का बसला. 


इंटरनेटवर हा ्व्हिडीओ खूप व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. भावूक होताना असा प्रकार घडल्यामुळे सगळेच थक्क झाले. या व्हिडीओमुळे अनेकांचं मनोरंजन देखील झालं आहे.