मुंबई : लोकांकडून सध्या सोशल मीडियावर देखील दीर आणि वहिनीच्या (Devar Bhabhi Video) जोडीला पसंत केले जात आहे. ज्यामुळे दिवसाला एकतरी व्हिडीओ आपल्याला पाहायला मिळत आहे, ज्यामध्ये दीर आणि वहिनी जबरदस्त डान्स करत आहेत. सध्या सोशल मीडियावर धुमाकुळ घालणारा आणखी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ज्यावर लोकांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा पाऊस पडत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

इंटरनेटवर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये, दीर आणि वहिनीच्या जोडीने डान्स फ्लोरवर आग लावली आहे. या व्हिडीओत वहिनी हिरव्या साडीत हरियाणवी गाण्यावर नाचत आहे. तर तिचा दीर फॉरमल्समध्ये ताल धरत आहे.


या दीर आणि वहिनीच्या (Devar Bhabhi Video) जोडीने असा काही ताल धरला की, तिथे उपस्थित सगळे लोकं या दोघांचाच डान्स पाहण्यात दंग झाले.



सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ तसा जुना असू शकतो, पण लग्नाच्या हंगामात तो खूप व्हायरल होत आहे. Ankit Jangid ने हा व्हिडिओ यूट्यूबवर शेअर केला आहे. या व्हिडीओला 2 कोटी 60 लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिले गेले आहे. कमेंट्समध्ये एका युजर ने लिहिलं यांनी तर माहोलच बदलाल. तर दुसऱ्याने लिहिले