मुंबई : सोशल मीडियावर सांपाशी संबंधित अनेक व्हिडीओ (Snake Video Viral) आपण पाहतो. लहान मुलं असो किंवा मग कोणी मोठी व्यक्ती सापाची भीती सगळ्यांनाच असते. पण काही लोक असतात जे त्यांच्या हातात किंवा गळ्यात सापाला घेऊन फिरतात. त्यांना कोणतीही भीती नसून त्यांना साप खूप आवडतात. दरम्यान, सापांमध्ये सगळ्यात विषारी सापांपैकी एक म्हणजे किंग कोब्रा (King Cobra) आहे. जर किंग कोब्रानं (King Cobra Snake)  कोणाला चावलं तर त्या व्यक्तीचा लगेच मृत्यु होऊ शकतो. किंग कोबरानं एका मुलावर अटॅक करत त्याला दंश करतो. (King Cobra Bite A Boy Video Viral)


आणखी वाचा : कोणते दाक्षिणात्य चित्रपट सुपरहिट ठरले? R. Madhavan च्या वक्तव्यानं पेटू शकतो नवा वाद


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एका मुलाच्या हातावर किंग कोब्रा दंश करतो. त्यानंतर तो मुलगा किंग कोब्राचं तोंड पकडत त्याला दंश केल्याच्या भागावरून बाजूला करतो. पुढे व्हिडीओत दंश करत असलेल्या कोब्राला त्यानं हाताने बाजूला काढलं. 


आणखी वाचा : Shehnaaz Gill: शहनाज गिलकडून रिलेशनशिपच्या चर्चांवर सडेतोड उत्तर


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


 


आणखी वाचा : याला म्हणताता मैत्री! मित्राला नोकरी मिळावी म्हणून त्याने... 1985 चं पत्र होतय सोशल मीडियावर व्हायरल


तर पुढे व्हिडीओमध्ये कोब्राचं विष कशा प्रकारे काढतात ते दाखवले आहे. विष काढण्यासाठी कडुनिंबाच्या पानाचा वापर केला जातो. एवढंच नाही तर, अशा वेळी शांत डोक्यानं विचार करायला हवा. हा व्हिडीओ therealtarzann या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडिओ आतापर्यंत 3.7m लोकांनी पाहिला आहे. तर 1 लाख पेक्षा जास्त लोकांनी लाइक केलं आहे. यासोबत व्हिडीओ पाहिल्यानंतर अनेकांनी या व्हिडीओवर कमेंट केल्या आहेत.