नरेंद्र मोदींच्या गावातच हागणदारी मुक्तीचे तीन तेरा
गुजरात विधानसभेच्या निवडणूक प्रचारात विकासाच्या मुद्यावरून घमासान सुरू आहे. स्वच्छताही याच विकासाचा भाग आहे.
गुजरात : गुजरात विधानसभेच्या निवडणूक प्रचारात विकासाच्या मुद्यावरून घमासान सुरू आहे. स्वच्छताही याच विकासाचा भाग आहे.
नरेंद्र मोंदीनी देशभरात ' स्वच्छ भारत' अभियानाला सुरूवात केली आहे. त्यामध्ये अनेक सेलिब्रिटींनीदेखील सहभाग घेतला. मात्र मोदींच्या गुजरातमध्येच याबद्दल निराशा दिसत आहे.
अस्वच्छ वडनगर
स्वच्छ भारत अभियान ही मोदींची महत्वाकांक्षी मोहीम. मात्र त्याच्यांच गावात वडनगरमध्ये या मोहिमेला हरताळ फासला गेलाय. वडनगर नगरपालिकेच्या ढिम्म कारभारामुळे रोहीतवास या भागात महिलांना उघड्यावर शौचाला जावं लागतंय.
पहा काय आहे समस्या