छत्रपती शिवाजी महाराजांचा आज 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडला. रायगड आणि कोल्हापूरात महाराजांचा शिवराज्याभिषेकाचा सोहळा आनंदात आणि ऐश्वर्यात पार पडला. शिवरायांची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारणारे डॉ. अमोक कोल्हे याांनी देखील आपल्या मुलांची नावे छत्रपती शिवरायांच्या नावावरुन ठेवली आहेत. आजच्या दिवशी तुमच्या घरी गोंडस मुलाचा जन्म झाला असेल तर तुम्ही मुलासाठी छत्रपती महाराजांच्या गुणांवरुन त्यांची नावे ठेवू शकता. या नावांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे सर्व गुण दडलेले आहे. या नावांचा अर्थ जाणून घ्या. 


अमोल कोल्हे यांच्या मुलीचे नाव 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अमोल कोल्हे यांना मोठी मुलगी आहे. या मुलीचे नाव 'आद्या' असं आहे. आद्या या नावाचा अर्थ प्रथम शक्ती; देवी दुर्गा; पहिला; असमान; परिपूर्ण पृथ्वी असा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची कुलस्वामी तुळजाभवानी आईचंच एक रूप देवी दुर्गा आहे.


अमोल कोल्हे यांच्या मुलाचे नाव


डॉ.अमोल कोल्हे यांच्या मुलाचे नाव 'रूद्र' असं आहे. महाराज कायमच आपल्या गळ्यात रूद्राक्षाची माळ घालत. रूद्र हे नाव भगवान शिवाचे नाव आणि रूप देखील आहे. 


अच्युत 


छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकादिवशी घरी मुलाचा जन्म झाला तर त्याचं नाव 'अच्युत' असं ठेवा. अच्युत नावाचा अर्थ आहे ज्याला कधीही कष्ट


अपराजित 


तुमच्या मुलाने कायमच विजय मिळवावा असं वाटत असेल तर 'अपराजित' हे नाव ठेवावं. 'अपराजित' नावााचा अर्थ जो कधीच हरत नाही असा. 


दिवाकर 


छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे तुम्हाला मुलगा हवा असेल तर त्याचं नाव 'दिवाकर' असं ठेवं. ज्याचे विक्रम कायम चारही दिशांना पसरतात. 


शिवा 


जर तुम्हाला 'श' अक्षरावरुन मुलाचे नाव ठेवायचे असेल तर 'शिवा' या नावाचा विचार करु शकता. 'शिवा' या नावाचा अर्थ आहे शिव भोलेनाथ असे या नावाचे अर्थ आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचे हे नाव नक्की निवडा. 


सदाशिव 


तुम्हाला मुलाच्या जीवनात 'सत्य' महत्त्वाचं वाटत असेल तर त्याचं नाव 'सदाशिव' असं ठेवा. 


शौर्य 


छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे 'शौर्य' मुलांच्या जीवनात हवं असेल तर मुलाचं नाव नक्की ठेवा. याचा अर्थ आहे विरता. 


स्वराज 


मुलाला 'स्व' अशा जोडाक्षरावरुन नाव द्यायचे असेल तर त्याचा अर्थ 'स्वराज' असा ठेवा. याचा अर्थ स्वतंत्र असा आहे. 


महाराजांच्या नावांवरुन मुलांची आणि मुलींची नावे 


 शंभू
स्वराज
शिवांश
शिव
शिवशंभू
हिंदवी
शिवश्री
शिवाज्ञा
शिवजा
शिवांक
शिवेंद्र
शिवम
शिवतेज
शिवजित


मुलांसाठी खास नावे                                                                      


शिवंकर
शिवानंद
शिवजित
शिवाक्ष
शिवराज 
शिवकन्या
शिवांगी
शिवश्री
शिवन्या
शिविका
शिवांजली
शिवानी