Unique Baby Boy Names And Meaning : भारत विरुद्ध पाक (India vs Pakistan) असा आज 12 वा सामना (World Cup 2023) रंगणार आहे. या सामन्याच सगळ्यांच लक्ष आपल्या भारतीय संघातील खेळाडूंकडे असणार आहे. भारतीय संघाचा उपकर्णधार हार्दिक पांड्याचा खेळ आणि खासगी आयुष्य दोन्ही चर्चेत असतात. असं असताना हार्दिक पांड्याच्या लेकाच नाव माहित आहे का?


हार्दिक पांड्याचे वैवाहिक जीवन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक पांड्या आणि नताशा यांनी जानेवारी 2020 मध्ये साखरपुडा केला. जुलै 2020 मध्ये नताशाने पहिलं मुल अगस्त्य पांड्याला जन्म दिला. 14 फेब्रुवारी 2023 रोजी हार्दिक आणि नताशाने उदयपूर, राजस्थान येथे शाही सोहळा केला. 


हार्दिकच्या मुलाचे नाव 


हार्दिक पांड्याच्या मुलाचे नाव 'अगस्त्य' ठेवण्यात आले आहे. 'अगस्त्य' या नावाचा अर्थ आहे 'डोंगर'. अगस्त्य हे भारतीय वंशाच्या मुलाचे नाव आहे. शुद्ध सामर्थ्य दर्शविणारे नाव, अगस्त्य म्हणजे "डोंगर, जो बुलंद आहे असा". हे नाव पर्वत हलविण्यासाठी आणि कोणत्याही अडथळ्यावर मात करण्यासाठी पुरेसे ज्ञान असलेल्या व्यक्तीसाठी आहे. हे नाव अतिशय युनिक आहे. 


10 मुलांची युनिक नावे आणि अर्थ


आकेश - 'आकेश' म्हणजे आकाशाचा अधिपती असा होतो. तुम्ही 'आकाश' या नावाचा विचार करण्यापेक्षा 'आकेश' या नावाचा नक्की विचार करू शकता. 


आरुष - सूर्याचा पहिले किरण, 'आरुष' हे देखील अतिशय ट्रेंडी नाव आहे. 


अभिक - 'अभिक' या नावाचा अर्थ आहे शूर, कधीही कुणालाही न घाबरणारा


आकर्ष - काही दैवी गोष्टींचे वर्णन करण्यासाठी हा शब्द वापरला जातो ज्याचे नाव 'आकर्ष'


अनीश - ह्या शब्दाचे मूळ संस्कृत आहे. श्री विष्णू आणि श्रीकृष्णाशी नातं असलेला 'अनीश',  या नावाचा अर्थ सूर्यदेव असाही होतो. 


आस्वाद - अरेबिक भाषेतून हा शब्द आला आहे. या नावाचा अर्थ काळा असा आहे. चवीने खाणारा आस्वाद 


आयुष - याचा अर्थ वंश असा होतो. आयुषमान या अर्थाचे आणि तीन अक्षरी असे हे नाव आहे. 


अपूर्व - हा शब्द संस्कृत शब्दापासून तयार झाला आहे. या नावाचा अर्थ आहे एकमेकाद्वितीय असा...


अद्वैत - अद्वितीय, ब्रम्हदेव व विष्णूचे दुसरे नाव 


आदित्य - सूर्याची सारथी, या नावावर सूर्याचा खास आशिर्वाद असतो.