Baby Names D Letter in Marathi: लहान बाळ घरात येणं हा आई वडिलांसाठी मोठा आनंदाचा क्षण असतो. मग बाळाचं नाव काय ठेवायचं? इथपासून सुरुवात होते. बाळासाठी आलेल्या अद्याक्षरासाठी नाव शोधणे खूप कठीण जाते. त्यात प्रत्येकाची आवड वेगवेगळी असते. तुम्ही देखील तुमच्या बाळाला सुंदर नाव द्यायचा विचार करत असाल तर आम्ही तुमच्यासाठी काही नावे काढली आहेत. येथे द पासून येणारी खूप युनिक नावे देण्यात आली आहेत. यातील एक नाव तुम्ही तुमच्या लाडक्या बाळाला देऊ शकता. 


द अक्षरापासून सुरु होणारी मुलांची नावे 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दर्श
दर्शन
दिशांत
देवांश
देव
दीपक
दिव्य
दिवांश
दिव्यम
दक्ष
ध्रुव
द्विज
देवर्श
देवेश
दरशील
दक्षित
दनुश
दयाल
दीप
देवदास
देवांक
देवप्पा
धेर्य
धानुष
दिलीप
दिव्येश
दर्शिक
दिव्यांशु
दर्शल
दर्शवान


'अ' अक्षरावरुन खास नाव


झी मराठीवरील 'भागो मोहन प्यारे' मालिकेत भुताची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सरिता मेहेंदळे जोशी नुकतीच आई झाली आहे. 2024 हे वर्ष सरितासाठी अतिशय खास आहे. अगदीच 1 जानेवारी 2024 रोजी वर्षाच्या पहिल्याच दिवशी गोंडस मुलाला जन्म दिला आहे. सरिताने तिच्या बाळाचं नाव देखील जाहीर केलं आहे. 


सरिताने इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये एक क्यूट फोटो शेअर केला. ज्यामध्ये सरिता तिचा पती आणि बाळाचा हात असा फोटो दिसत आहे. बाळाच्या हातावर गोड ब्रेसलेट आहे त्यावरुन त्याच्या नावाचा अंदाज येत आहे. “आमच्या आयुष्यातील नवीन प्रेम, आमचा छोटा चमत्कार…" आणि यापुढे तिने बाळाचं नाव आणि त्याचा अर्थही जाहीर केला आहे. 


'अन्वित' असं सरिताच्या मुलाचं नाव. 'अन्वित' या नावाचा अर्थ आहे शौर्य आणि लीडरशिप असं लिहिलं आहे. "अ" अक्षरावरुन हे अतिशय गोड नाव आहे.  दरम्यान, सरिताला 1 जानेवारी 2024 रोजी मुलगा झाला. तिने ‘इट्स अ बॉय’ लिहिलेला एक फोटो शेअर करत चाहत्यांना याबाबत माहिती दिली होती. तसेच कॅप्शनमध्ये बाळाच्या जन्माची तारीखही सांगितली होती.