सतेज पाटील यांना `बंटी` हे टोपण नाव कसं पडलं? पालकांनी मुलांना टोपण नाव ठेवताना काय विचार करावा?
Unique Nicknames for Baby : मुलांना पालक विचार करुन नावं ठेवतातच. पण त्यासोबतच प्रेमाने आणि आपुलकीने मुलांना टोपण नावाने हाक मारण्याची एक परंपरा आहे. टोपण नाव ठेवताना पालकांनी काय विचार करावे आणि काही हटके टोपण नावांचे पर्याय.
महाराष्ट्रात सध्या सगळीकडे लोकसभा निवडणुकीची लगबग पाहायला मिळत आहे. या दरम्यान राजकीय व्यक्ती वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत आहेत. राजकीय व्यक्तींमध्ये टोपण नाव असणारे कोल्हापुरचे आमदार सतेज पाटील हे एक उत्तम उदाहरण आहे. सतेज पाटील कोल्हापुरचं काय तर संपूर्ण महाराष्ट्र सतेज उर्फ बंटी पाटील या नावाने ओळखतं. अशावेळी त्यांना 'बंटी' हे नाव कसं पडलं आणि टोपण नाव ठेवताना पालकांनी देखील कोणता विचार करावा? त्याचबरोबर अतिशय युनिक आणि हटके टोपण नावे आपण आज या लेखात पाहणार आहोत.
बंटी पाटील का म्हणतात?
कोल्हापुरचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी यावर उत्तर देताना म्हटलं की, मला लहानपणापासूनच घरी 'बंटी' या टोपण नावानेच हाक मारायचे. त्यामुळे ते नावच लोकप्रिय झालं. अगदी 10 ते 15 वर्षात लोकांना माझ सतेज पाटील हे नाव माहित पडल्याचं ते स्वतः सांगतात. 2004 ला जेव्हा पहिल्यांदा विधानसभेत प्रवेश केला तेव्हा मला 4 ते 5 वर्षे कुणी बोलवतचं नव्हते किंवा हाक मारत नव्हते. मात्र त्यानंतर ज्येष्ठ राजकारणी लोकांनी मला सांगितलं की, आता बंटी नको सतेज पाटील म्हणायला सुरुवात करा. पण कोल्हापूरमध्ये तर माझी 'बंटी' ही ओळख कायमच राहील.
टोपण नाव कसे ठेवले जाते?
टोपण नाव म्हणजे एखाद्या व्यक्तीचे अनौपचारिक नाव. हे नाव त्याच्या मुळ नावावरुन ठेवले जाते किंवा वेगळे ठेवले जाते. अनेकदा हे नाव कुटुंबातील व्यक्तींकडून किंवा जवळच्या मित्रपरिवाराकडून ठेवले जाते. या नावात प्रेम आणि अतिशय साधे सरळ असा विचार असतो. उदाहरणार्थ, मराठी बालकलाकार मायरा वायकुळला 'परी' या टोपण नावाने संबोधलं जातं. अशाच सुंदर अशा टोपण नावांचा तुम्ही विचार करु शकता.
मुलांसाठी गोड नावे
रोहू
निनी
अवि
रुमी
निकू
यशू
मेयू
मल्लू
रिकू
पॉपी
निलू
सुब्बू
चिकी
रिकी
पिनी
सिनू
जानू
नोमि
कुक्कू
दिपू
मुलांसाठी टोपण नावे
यूरी
युग
यूडी
आलिया
शौर्य
माही
अस्मि/आस्मी
अवनि
सुक्कू
आर्य
परी
नीति
वेद
वेदांत
आरु
डुग्गु
डोर
बेला
बाली
डीनो
अर्षी
आशी
सैमी
शान
सैम
शैली
शानू
विहान
रियो
फ्रेडी
ज़ीना
लिली
प्रिंसेस
रिज़ू
न्यासा
आरव
आहिल
नितारा
रेने
मीषा
रुही
टिया
पाखी
पीयू
पंछी
पलक
ऐमी
एनिस
वेनिला
तुलसी
ऐब
ऐडी
आर्ची
शेर्लोट
कोल्बी
कोब
मेडेलीन
बेन
सिंडी
लार्क
ज़ैक
लुई
फेलिक्स
ॲली
डड्डू
मिट्टू
श्री
पिया
आदी
कुहू
टिम
टिस्का
तोशी
सॅंडी
नॅन्सी
जो
जय
वेद
माही
कोको
किकू
मॅन्डी
मॅडी
अंजु
अंशु