छत्रपती शिवाजी महाराजांचे चौदावे वंश म्हणजे उदयनराजे भोसले. उदयनराजे कायमच आपल्या राजकीय गोष्टींमुळे चर्चेत असतात. पण त्यांचा खासगी जीवन फार लोकांना माहित नाही. महाराजांचा वारसा जपणाऱ्या उदयनराजांनी आपल्या मुलांना इतिहासाशी संबंधित नाव दिलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उदयन राजे भोसले यांना दोन मुलं आहेत. या दोघांची नावं अतिशय युनिक आणि वेगळी आहेत. उदयनराजे भोसले यांनी आपल्या मुलाला वीरप्रताप आणि मुलीला नयनतारा असे नाव दिले आहे. 


वीरप्रताप 


वीरप्रताप हे नाव अतिशय ऐतिहासिक असं आहे. वीरप्रताप या नावाचा अर्थ आहे. "महिमा," "वैभव," "उष्णता," असा या नावाचा अर्थ आहे. वीरप्रताप या नावांमध्ये वीर आणि प्रताप असे दोन नावे दडले आहेत. वीर म्हणजे शूरवीर असा अर्थ आहे. तर प्रताप म्हणजे ऐतिहासिक प्रताप. 


नयनतारा 


उदयनराजे भोसले यांच्या मुलीचं नाव आहे नयनतारा. उदयनराजे यांनी आपल्या दोन्ही मुलांना चार अक्षरी अशी मोठी नावे दिली आहेत. नयनतारा या नावांमध्ये देखील दोन नावे नयन आणि तारा. डोळ्यातील वैभव. तारा एक खास अस वैभव. 


मुलांची ऐतिहासिक नावे आणि अर्थ 


अभिराज
अभिराज हे एक सुंदर राजघराण्यातील मुलांची नावे पैकी एक नाव आहे ज्याचा अर्थ सर्वांच्या मनाचा राजा असा होतो.


शिवराज
शिवराज हे अत्यंत सुशील नाव आहे, याचा अर्थ असा होतो कि भगवान शिवाचे राज्य.


विक्रमादित्य
विक्रमादित्य या नावाचे अर्थ विक्रमी व शूर वीर असा होतो.


राजदीप
राजदीप हे नाव एक सुंदर राजघराण्यातील मुलांची नावे आहे, याचा अर्थ राजघराण्याचे दीपक असा होतो.


युधिस्टर
युधिस्टर हे पांडवांच्या सर्वात मोठ्या भावाचे नाव ज्याने संपूर्ण कुटुंबाला सत्याची दिशा दाखवली.


लक्षविक्रम
लक्षविक्रम या नावाचे अर्थ असा मुलगा जो त्याच्या प्रत्येक लक्षात यशस्वी होतो.


क्रांतिवीर
क्रांतिवीर हे एक चांगले नाव आहे. याचा अर्थ सुरू बालक किंवा पुरुष असा होत.


रणजीत
रणजीत हे एक जबरदस्त फेमस असलेले नाव आहे, सिनेमांमध्ये हे अधिक वापरले जाते.


राजवर्धन
राजवर्धन या नावाचा अर्थ राजेशाही थाट गाजवणारा युवक किंवा राजपुरुष.


शहाजी
शहाजी हे छत्रपती शिवाजी महाराज यांचे वडील, हे नाव सुद्धा खूप छान राजघराण्यातील आहे.


राजरत्न
राजरत्न हे एक नवीन राजघराण्यातील मुलांची नावे पैकी आहे, याचा अर्थ राजाचे रत्न असा होत.


दीघपाल
दीघपाल हे एक मॉडर्न राजघराणे नाव आहे, खूप महत्वपूर्ण असे नाव संस्कृत मधून घेतले आहे.


धर्मराज
धर्मराज हे अगदी गोड नाव आहे, राजेशाही थाट असलेल्या या नावाचे अर्थ धर्म रक्षक असा आहे.


पृथ्वीराज
पृथ्वीराज हे एका महान योद्ध्याचे नाव आहे, याचा अर्थ असा होतो कि पृथ्वी वर राज्य करणारा राजकुमार.


धनदीप
धनदीप हे एक सुंदर नाव आहे, ज्याचा अर्थ धनाचे दिवा असे मानले जाते.


राजधुरंदर
राजधुरंदर हे देखील एक उत्तम नाव आहे, याचा अर्थ राज्यांचा धुरंदर असा आहे.


ओमप्रकाश
ओमप्रकाश या नावाचा अर्थ देवाचा प्रसार करणारा राजकुमार.


सत्यशील
सत्यशील या नावाचा अर्थ सत्य असलेला राजपुरुष.


समुद्रगुप्त
समुद्रगुप्त हे एकदम आधुनिक नाव वाटते, याचा अर्थ समुद्राचा राजा असा होतो.


स्वराज
स्वराज या नावाचे अर्थ स्वतःचे राज्य स्थापन करणारा राजकुमार असे आहे.