Election Results LIVE जि.प. , नगरपरिषद निकाल LIVE

Wed, 19 Jan 2022-1:47 pm,

आज राज्यात सुरु असलेल्या जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल पाहा, लाईव्ह...यासाठी ही लिंक रिफ्रेश करत राहा

आज राज्यात सुरु असलेल्या जिल्हा परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकांचे निकाल पाहा, लाईव्ह...यासाठी ही लिंक रिफ्रेश करत राहा

Latest Updates

  • नाशिक

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    पेठ नगरपंचायतीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची सरशी...

    सुरगणा नगरपंचायतीत भाजपचा मोठा विजय

  • सोलापूर

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    पंढरपूर - माळशिरस, नातेपुते, म्हाळुंग- श्रीपूर नगरपंचायतींवर भाजपची सत्ता, भाजप नेते धैर्यशील मोहितेंच्या नेतृत्वाला यश

    3 नगरपंचायत मधील 51 पैकी 38 जागा भाजपकडे आल्याने आगामी विधान परिषद निवडणुकीत भाजपला फायदा होणार

  • भंडारा

    जिल्हा परिषदेच्या 35 जागांसाठी मतमोजणी सुरू
    दुपारी 1.30 पर्यंत कॉंग्रेसची मोठी आघाडी, 
     काँग्रेस, राष्ट्रवादीची पुन्हा भंडारा जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेच्या दिशेनं वाटचाल?

  • सिंधुदुर्ग

    दोडामार्गनगरपंचायतीवर भाजपची सत्ता... शिवसेना पिछाडीवर

  • रायगड

    म्हसळा नगरपंचायतीवर राष्ट्रवादीची सत्ता कायम

  • रत्नागिरी

    दापोलीत शिवसेना राष्ट्रवादीची मुसंडी, तर भाजपची पिछाडी

  • नाशिक

    देवळा नगरपंचायतीवर भाजपची सत्ता कायम

  • हिंगोली

    औंढा नगरपंचायतीत शिवसेनेचा झेंडा

  • चंद्रपूर

    सिंदेवाही नगरपंचायतीत कॉंग्रेससचे निर्विवाद वर्चस्व, 17 पैकी 13 जागा कॉंग्रेसकडे

  • परभणी

    पालम नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

  • गडचिरोली

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    गडचिरोलीतील 9 नगरपंचायतींचा निकाल उद्या जाहीर होणार

    सुरक्षेच्या कारणास्तव प्रशासनाचा निर्णय

  • राज्यातील नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वाधिक 312 उमेदवार विजयी

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    खालोखाल भाजपचे राज्यभरात एकूण 300 हून अधिक उमेदवार विजयी

    शिवसेना तिसऱ्या स्थानावर

  • जळगाव

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    बोदवड नगरपंचायतीत गिरिश महाजन यांना धक्का; भाजप फक्त 1 जागांवर विजयी

    राष्ट्रवादी-7
    शिवसेना -7
    भाजप -1
    एकूण 17 जागेचा निकाल आहे

    बोदवड नगरपंचायतीत शिवसेना सत्ता स्थापन करणार की राष्ट्रवादी याकडे मतदारांचे लक्ष

  • चंद्रपूर

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    जिल्ह्यातील 6 नगरपंचायतीच्या निवडणूक निकालात काँग्रेसची सरशी,

    6 पैकी 4 जागी कॉंग्रेसचे बहुमत,

    पोंभूर्णा नगर पंचायतीत भाजपची सरशी

    गोंडपिपरी येथे त्रिशंकू स्थिती, सर्वाधिक 53 जागा जिंकून काँग्रेसने घेतली आघाडी,  24 जागा भाजपला

    सावली नगरपंचायतीत पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी राखला बालेकिल्ला

  • यवतमाळ

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    जिल्ह्यात भाजपला महाविकासआघाडीचा दे धक्का! 

    कळंब, बाभूळगाव, राळेगावमध्ये भाजपची पिछेहाट

  • बुलढाणा

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    मोताळा नगरपंचायतीवर कॉंग्रेसची सत्ता

     

  • बुलढाणा

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    मोताळा नगरपंचायतीवर कॉंग्रेसची सत्ता

     

  • अमरावती

    तिवसा नगरपंचायतीत 17 पैकी 12 जागांवर कॉंग्रेस विजयी, मंत्री यशोमती ठाकूर यांनी गड राखला

  •  जालना

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    पाचही नगरपंचायतींचे निकाल जाहीर,

    घनसावंगी, तिर्थपुरी नगर पंचायतीवर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं वर्चस्व कायम,

    बदनापूर नगर पंचायतीवर भाजप आमदार नारायण कुचे यांचं वर्चस्व कायम,

    मंठ्यात शिवसेना पुन्हा विजयी,

    जाफ्राबाद नगर पंचायतीवर काँग्रेस,राष्ट्रवादीचं वर्चस्व

  • जालना

    सोयगावमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारणार, पिण्याचा पाण्याचा प्रश्न तसेच विकासकामं तातडीने हाती घेणार - शिवसेना नेते अब्दुल सत्तार

  • ब्रेकिंग

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    सिंधुदूर्गात राणे समर्थक आणि शिवसैनिकांमध्ये तुफान राडा...

     

  • सांगली

    खानापूरमध्ये शिवसेनेनं सत्ता राखली, शेकाप 7 तर राष्ट्रवादी 2 जागांवर विजयी

  • नाशिक

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    कळवण नगरपंचायतीत भाजपला धक्का, राष्ट्रवादी कॉंग्रेस ठरला सर्वात मोठा पक्ष

    कळवणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही उघडले खाते

  • परभणी

    सेलू नगरपंचायतीत भाजप सर्वात मोठा पक्ष, अद्याप कोणत्याही पक्षाला बहुमत नाही. 

  • लातूर

    चाकूर नगरपंचायतीत त्रिशंकू स्थिती... बच्चू कडू यांच्या प्रहारची चाकूरमध्ये मुसंडी, १७ पैकी ०६ जागा मिळवत बनला सर्वात मोठा पक्ष

  • लातूर

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    शिरूर अनंतपाळ नगरपंचायतीत भाजपचे बहुमत... भाजप नेते माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांचे वर्चस्व....

    ◆ काँग्रेस - ०१
    ◆राष्ट्रवादी काँग्रेस - ०३
    ◆ शिवसेना - ०४
    ◆ भाजप - ०९

  • लातूर

    देवणी  नगरपंचायतीत कॉंग्रेसचे स्पष्ट बहुमत, अंतिम निकाल हाती

  • बुलढाणा

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    भाजपच्या संजय कुटेंची सद्दी संपली. सर्व 34 जागांवर पराभव

    संग्रामपूरमध्ये राज्यमंत्री बच्चु कडू समर्थकांना मोठं यश

  • कोकणात वैभववाडी, देवगडमध्ये भाजपची सत्ता, नारायण राणेंची जादू कायम

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    परंतू कुडाळ नगरपंचायत भाजपने गमावली

     

  • नाशिक

    दिंडोरीमध्ये शिवसेनेचा भगवा फडकला

  • नांदेड

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    अशोक चव्हाण यांची नांदेड जिल्ह्यात जादू कायम,

    अर्धापूर, नायगाव नगरपंचायतीवर कॉंग्रेसची एकहाती सत्ता

  • उस्मानाबाद

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    वाशी नगरपंचायतीत भाजपचे वर्चस्व

    तर, लोहाऱ्यात शिवसेनेनं राखला गड

  • नांदेड 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    माहूर नगर पंचायतीत कुणालाही स्पष्ट बहुमत नाही

    काँग्रेसला 06 जागा,

    राष्ट्रवादी काँग्रेसला 07 जागा,

    शिवसेना 03 जागा,

    जप 01 जागा /

    सत्तेसाठी कुणाची आघाडी होणार याकडे लक्ष 

  • जालना

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    सोयगावमध्ये अब्दुल सत्तारांची सद्दी; शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व

    भाजपचे केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांना धक्का

  • बीड

    वडवणी नगरपंचायतीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व

  • जळगाव

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    जिल्ह्यातील बोदवड नगरपंचायत 17 जागांपैकी प्रभाग क्रमांक पाच मध्ये भाजप राष्ट्रवादीमध्ये समान मत पडल्यामुळे ईश्वर चिठ्ठी करण्यात आले

    या चिठ्ठीमध्ये भाजपाचे उमेदवार विजय बडगुजर हे उमेदवार विजय झालेले आहे

  • ठाणे

    मुरबाड नगरपंचायतीवर भाजपची सत्ता...

  • बीड

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    जिल्ह्यात 5 पैकी 3 नगरपंचायतीवर भाजपचे एकहाती वर्चस्व, 

    आष्टी, पाटोदा, शिरूरमध्ये भाजपचा झेंडा

  • ---
    साक्री नगरपंचायतीवर भाजपची एक हाती सत्ता
    धुळे : साखरी नगरपंचायतीवर भाजपची एक हाती सत्ता
    गेल्या 40 वर्षांपासून दबदबा असलेल्या नाना नागरे यांना मोठा धक्का
    साक्री नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव
    अवघ्या एका जागेवर कॉंग्रेसला मिळाले यश
    ----
    वैराग नगरपंचायत अंतिम निकाल 
    वैराग नगरपंचायतीत 17 जागांपैकी 13 जांगांवर राष्ट्रवादी तर 04 जागेवर भाजपचे उमेदवार विजयी
    वैराग नगरपंचायतवार राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व
    बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि माजी मंत्री शिवसेनेचे दिलीप सोपल यांना राष्ट्रवादीच्या निरंजन भूमकरांचा जबरदस्त धक्का
    निरंजन भूमकर हे 2019 च्या विधानसभेत राष्ट्रवादीकडून उमेदवार होते, त्यांच्या गटाचा हा विजय

    ----
     साताऱ्याच्या कोरेगाव नगरपंचायतीत शिवसेनेची एकहाती सत्ता

  • भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राखला पोंभुर्णाचा गड, पोंभुर्णा नगरपंचायतीत भाजपला पूर्ण बहुमत
    पोंभुरणा नगरपंचायतीच्या 9 जागांवर भाजप, 4 जागांवर शिवसेना, 2 जागांवर वंचित बहुजन आघाडी तर 1 जागी काँग्रेस विजयी

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    ----
    बुलढाणा : मोताळा नगरपंचायतीवर काँग्रेसची सत्ता, काँग्रेसला 12 जागा, तर शिवसेनेला व राष्ट्रवादीला एक जागा 
    बुलढाणा : मोताळा नगरपंचायतीवर काँग्रेसची सत्ता, काँग्रेसला 12 जागा, तर शिवसेनेला व राष्ट्रवादीला एक जागा  

    -----
    कुडाळ नगरपंचायतीत भाजपला 8 तर सेनेला 7 जागा
    कुडाळ नगरपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत भाजपला 8 तर सेनेला 7 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 2 जागा मिळाल्या आहेत.

    भाजप 8

    शिवसेना 7

     काँग्रेस 2

  • ठाणे

    शहापूर नगरपंचायतीवर शिवसेनेचं वर्चस्व, कपिल पाटील यांना धक्का

  • खालापूर नगरपंचायतीत सेना आणि राष्ट्रवादीची सत्ता
    शिवसेनेला 8, राष्ट्रवादीला 2 तर शेकापला 7 जागा
    -----
    रत्नागिरीच्या मंडणगड नगरपंचायतीत सत्तेच्या चाव्या अपक्षांकडे

    -----
    भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राखला पोंभुर्णाचा गड, पोंभुर्णा नगरपंचायतीत भाजपला पूर्ण बहुमत
    पोंभुरणा नगरपंचायतीच्या 9 जागांवर भाजप, 4 जागांवर शिवसेना, 2 जागांवर वंचित बहुजन आघाडी तर 1 जागी काँग्रेस विजयी

  • हिंगणा नगरपंचायतीत भाजपचे वर्चस्व

  • कोरपना नगरपंचायतीत काँग्रेसला पूर्ण बहुमत, 17 पैकी 11 जागांवर काँग्रेस
    2 जागांवर भाजप, तर 1 जागी शेतकरी संघटना विजयी

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    ----
    रायगडमधील तळा नगरपंचायतीत राष्ट्रवादी विजयी...तर 

    राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागांवर विजय मिळवला आहे. 
    शिवसेना 4 जागांवर विजय मिळवता आले.  भाजपला केवळ 3 जागा 
    ----
    पोलादपूरमध्ये शिवसेनेचे वर्चस्व
    लादपूर नगरपंचायतीत शिवसेनेला 10 जागा
     तर राष्ट्रवादी काँग्रेसला 6 जागा तर भाजपला 1 जागा 
    ----
    खालापूर नगरपंचायतीत सेना आणि राष्ट्रवादीची सत्ता
    शिवसेनेला 8, राष्ट्रवादीला 2 तर शेकापला 7 जागा
    -----
    रत्नागिरीच्या मंडणगड नगरपंचायतीत सत्तेच्या चाव्या अपक्षांकडे

    -----
    भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राखला पोंभुर्णाचा गड, पोंभुर्णा नगरपंचायतीत भाजपला पूर्ण बहुमत
    पोंभुरणा नगरपंचायतीच्या 9 जागांवर भाजप, 4 जागांवर शिवसेना, 2 जागांवर वंचित बहुजन आघाडी तर 1 जागी काँग्रेस विजयी

    ----
    बुलढाणा : मोताळा नगरपंचायतीवर काँग्रेसची सत्ता, काँग्रेसला 12 जागा, तर शिवसेनेला व राष्ट्रवादीला एक जागा 
    बुलढाणा : मोताळा नगरपंचायतीवर काँग्रेसची सत्ता, काँग्रेसला 12 जागा, तर शिवसेनेला व राष्ट्रवादीला एक जागा  

    -----
    कुडाळ नगरपंचायतीत भाजपला 8 तर सेनेला 7 जागा
    कुडाळ नगरपंचायतीचे निकाल हाती आले आहेत. या निवडणुकीत भाजपला 8 तर सेनेला 7 जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसला 2 जागा मिळाल्या आहेत.

    भाजप 8

    शिवसेना 7

     काँग्रेस 2

    ---
    साक्री नगरपंचायतीवर भाजपची एक हाती सत्ता
    धुळे : साखरी नगरपंचायतीवर भाजपची एक हाती सत्ता
    गेल्या 40 वर्षांपासून दबदबा असलेल्या नाना नागरे यांना मोठा धक्का
    साक्री नगरपंचायत निवडणुकीत काँग्रेसचा दारुण पराभव
    अवघ्या एका जागेवर कॉंग्रेसला मिळाले यश
    ----
    वैराग नगरपंचायत अंतिम निकाल 
    वैराग नगरपंचायतीत 17 जागांपैकी 13 जांगांवर राष्ट्रवादी तर 04 जागेवर भाजपचे उमेदवार विजयी
    वैराग नगरपंचायतवार राष्ट्रवादी काँग्रेसचे निर्विवाद वर्चस्व
    बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत आणि माजी मंत्री शिवसेनेचे दिलीप सोपल यांना राष्ट्रवादीच्या निरंजन भूमकरांचा जबरदस्त धक्का
    निरंजन भूमकर हे 2019 च्या विधानसभेत राष्ट्रवादीकडून उमेदवार होते, त्यांच्या गटाचा हा विजय

    ----
     साताऱ्याच्या कोरेगाव नगरपंचायतीत शिवसेनेची एकहाती सत्ता

  • कोरपना नगरपंचायतीत काँग्रेसला पूर्ण बहुमत, 17 पैकी 11 जागांवर काँग्रेस
    2 जागांवर भाजप, तर 1 जागी शेतकरी संघटना विजयी

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    ----
    रायगडमधील तळा नगरपंचायतीत राष्ट्रवादी विजयी...तर 

    राष्ट्रवादी काँग्रेसने 10 जागांवर विजय मिळवला आहे. 
    शिवसेना 4 जागांवर विजय मिळवता आले.  भाजपला केवळ 3 जागा 
    ----
    पोलादपूरमध्ये शिवसेनेचे वर्चस्व
    लादपूर नगरपंचायतीत शिवसेनेला 10 जागा
     तर राष्ट्रवादी काँग्रेसला 6 जागा तर भाजपला 1 जागा 
    ----
    खालापूर नगरपंचायतीत सेना आणि राष्ट्रवादीची सत्ता
    शिवसेनेला 8, राष्ट्रवादीला 2 तर शेकापला 7 जागा

  • रत्नागिरी

    मंडणगड नगरपंचायतीच्या चाव्या अपक्ष उमेदवारांकडे

  • वर्धा

    करंजा नगरपंचायतीत कॉंग्रेसचे वर्चस्व

  •  निफाड

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    - निफाड नगरपंचायततील सत्ताधारी भाजपचा सुपडासाफ

    - तर राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार दिलीप बनकर यांना मोठा धक्का 

    - शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम प्रतिष्ठा टिकवण्यासाठी यशस्वी

    - शिवसेना, शहर विकास आघाडी, बसपा आणि काँग्रेस आघाडीची नगरपंचायतमध्ये सत्ता

  • नांदेड-
    नायगाव नगर पंचायत पूर्णपणे काँग्रेसच्या ताब्यात / 17 पैकी 17 जागांवर काँग्रेस विजयी / 03 जागा बिनविरोध आल्या होत्या / आता 14 जागांवर विजय / भाजप आमदार राजेश पवार यांना मोठा धक्का /

  • Pune Nagar Panchayat Election Result 2022 :
    पुन्हा सुनील अण्णा शेळके एक नंबर...
     देहूमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता
    भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना दणका. 
    राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांचा दबदबा

  • Pune Nagar Panchayat Election Result 2022 :
    पुन्हा सुनील अण्णा शेळके एक नंबर...
     देहूमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची एकहाती सत्ता
    भाजपचे माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना दणका. 
    राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार सुनील शेळके यांचा दबदबा

  • नगरपंचायतीचे-निफाड
    एकुण जागा-17
    भाजप-00
    शिवसेना- 07
    काँग्रेस-01
    राष्ट्रवादी-03
    शहर विकास आघाडी - 04
    बसपा- 01
    इतर(अपक्ष)-01

  • सातारा - कोरेगाव नगरपंचायतीत शिवसेनेचं पारडं जड, शशिकांत शिंदे यांना धक्का

  • राज्यात एकूण नगरपंचायतीच्या विजयी जागांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष

  • रायगड - पोलादपूर नगरपंचायतीची सत्ता शिवसेनेने राखली

  • अहमदनगर - नगरपंचायत अकोले
    पिचड पिता पुत्रांनी गड कायम राखला
    निकाल- ( एकूण जागा 17 )
    भाजप - 12
    राष्ट्रवादी- 2
    काँग्रेस- 1
    शिवसेना - 2

  • भातकुली नगरपंचायत

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    आमदार रवी राणा यांचं वर्चस्व कायम..

    17 पैकी 9 जागांवर युवा स्वाभिमान पक्षाचा विजय...

    शिवसेना 3 तर भाजप दोन जागांवर विजयी..

    भाजप 2 अपक्ष : 2 काँग्रेस : 1

  • सोलापूर
    - वैराग नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सत्ता 17 पैकी 13 जागा जिंकत राष्ट्रवादी सत्तेत

  • अमरावती तिवसा शेवटचा निकाल हाती, 
    पालकमंत्री यशोमती ठाकूर यांना सत्ता कायम राखण्यात यश
    काँग्रेस 12 जागेवर विजयी
    शिवसेना 4 जागेवर विजयी
    वंचित 1 जागेवर विजयी

  • सांगली कडेगाव नगरपंचायतीवर भाजपचा झेंडा

    विश्वजित कदम यांना धक्का

  • लातूर जिल्हा

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    नगरपंचायत निकाल - शिरूर अनंतपाळ

    भाजपचे बहुमत... माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर....

    ◆ काँग्रेस - ०१
    ◆राष्ट्रवादी काँग्रेस - ०३
    ◆ शिवसेना - ०४

    ◆ भाजप - ०९

  • सोयगाव नगरपंचायतीत शिवसेनेला स्पष्ट बहुमत

  • सिंधुदूर्ग कुडाळमध्ये महाविकास आघाडीचा बोलबाला

  • Patan Nagar Panchayat Election Result 2022 
    साताऱ्यातील पाटणमध्ये 17 जागांपैकी 10 उमेदवार राष्ट्रवादीचे, शिवसेनेच्या शंभूराज देसाईंसाठी धक्कादायक

  • वाशिम :अपडेट

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    नगरपंचायतीचे नाव-मानोरा
    एकुण जागा-17
    भाजप-1
    शिवसेना-0
    काँग्रेस-2
    राष्ट्रवादी-12
    इतर(अपक्ष)-

    मानोरा नगर पंचायत वर राष्ट्रवादी चे बहुमत 17 पैकी 12 जगावर विजयी..

  • वैभववाडीचा गड भाजपने राखला

  • कर्जत जामखेड 
    कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या (Karjat Nagar Panchayat Election) निकालात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांची विजयी घौडदौड..
     राष्ट्रवादीनं 17 पैकी 12 जागा जिंकल्या. राष्ट्रवादीनं 12, काँग्रेसनं 3 तर भाजपला केवळ २ जागा...

  • आष्टीमध्ये राष्ट्रवादीचे राजू देश भ्रतात विजयी

  • देवळा नगरपंचायतीत भाजपचे वर्चस्व

  • रोहित पवार यांनी अखेर आपली किमया दाखवली
    कर्जत नगरपंचायत निवडणुकीच्या (Karjat Nagar Panchayat Election) निकाल.
     राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीनं 17 पैकी 12 जागा जिंकल्या, एकहाती मिळवली आहे...

  • देहु नगरपंचायतीत राष्ट्रवादीची एकहाती सत्ता

  • जिल्हा - अहमदनगर 
    नगरपंचायत - अकोले
    निकाल- ( एकूण जागा 17 )

    भाजप - 8
    राष्ट्रवादी- 2
    काँग्रेस- 0
    शिवसेना - 2

  • कुडाळमध्ये शिवसेनेच्या श्रुती वर्दम तसेच भाजपच्या चांदनी कांबळी विजयी

    वैभववाडी - देवगडमध्ये भाजपचे वर्चस्व

  • Malshiras Nagar Panchayat Election Result 2022 :

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    माळशिरस नगरपंचायत निकाल : विजयी उमेदवारांची यादी 

    प्रभाग 1 - कैलास वामन (म.वि.आ)

    प्रभाग 2 - ताई वावरे (अपक्ष) बिनविरोध 

    प्रभाग 3 -पुनम वळकुंदे (अपक्ष)

    प्रभाग 4 - विजय देशमुख (भाजप)

    प्रभाग 5 -शोभा धाईजे (भाजप)

    प्रभाग 6 - आबा धाईंजे (भाजप)

    प्रभाग 7- आप्पासाहेब  देशमुख (भाजप)

    प्रभाग 8 - कोमल जानकर (भाजप)

    प्रभाग 9 -राणी शिंदे (भाजप)

  • कवठेमहांकाळ : रोहित पाटील यांचे राष्ट्रवादी पॅनेल 10

    कवठेमहांकाळ : रोहित पाटील यांचे राष्ट्रवादी पॅनेल 10, तर शेतकरी विकास पॅनल 6 जागांवर विजयी, तर 1 अपक्ष विजयी

  • कवठेमहांकाळ : रोहित पाटील यांचे राष्ट्रवादी पॅनेल 10

    कवठेमहांकाळ : रोहित पाटील यांचे राष्ट्रवादी पॅनेल 10, तर शेतकरी विकास पॅनल 6 जागांवर विजयी, तर 1 अपक्ष विजयी

  • दिंडोरी नाशिक अपडेट
    प्रभाग 1 मधून राष्ट्रवादीच्या निर्मला मवाळ आघाडीवर
     प्रभाग 2 मधून राष्ट्रवादीचे अविनाश जाधव आघाडीवर
     प्रभाग 3 मधून शिवसेनेच्या कल्पना गांगुर्डे आघाडीवर
    प्रभाग 5 मधून शिवसेनेचे प्रदीप देशमुख आघाडीवर
    प्रभाग 6 भाजपच्या मधून अरुणा देशमुख आघाडीवर
    प्रभाग 7 मधून राष्ट्रवादीची लता बोरस्ते आघाडीवर 
    प्रभाग 8 मधून काँग्रेसच्या शैला उफाडे आघाडीवर

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link