ग्रामपंचायत निवडणूक निकाल अपडेट : कोण मारणार बाजी?
ग्रामपंचायत निवडणूक निकाल अपडेट
Latest Updates
सिंधुदुर्ग : कुडाळ 8 पैकी 4 शिवसेना, 3 राणेंच्या समर्थ विकास पॅनेल तर 1 गाव विकास पॅनलला जागा
नागपूर : वाठोडा सर्कलमधील ४ ग्रामपंचायतपैकी ३ ग्रामपंचायती भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात
रायगड : खालापूर तालुका ग्रामपंचयती निकाल, ९ ठिकाणी राष्ट्रवादीचे सरपंच, ४ ठिकाणी शिवसेनेचे सरपंच
सांगली : ग्रामपंचायत निवडणूक
वाळवा :- 41
राष्ट्रवादी :- 33
भाजपा :- 4
काँग्रेस :- 2
अन्य :- 1तासगाव :- 24 पैकी
भाजपा :- 14
राष्ट्रवादीची :- 10जत :- 18 आत्तापर्यंत
भाजपा :- 3
काँग्रेस :- 8
राष्ट्रवादी :- 1
अन्य :- 3कवठेमहांकाळ:- 11 आतापर्यंत
भाजपा :- 3
काँग्रेस :- 2
राष्ट्रवादी :- 3
भाजप+काँग्रेस
एकत्र आघाडी :- 3कळंब तालुक्यात एकूण निकाल 17
शिवसेना - 8
राष्ट्रवादी काँग्रेस- 5
कॉग्रेस - 1
भाजप - 1
कॉग्रेस+राष्ट्रवादी - 1
शिवसेना + सर्वपक्षीय - 2अलिबाग ६ ग्रामपंचायत निकाल, ५ सरपंच पद शेकापकडे १ काॅग्रेसकडे
आक्षी
शेकाप (सरपंच) + ९ सदस्यवैजाळी
शेकाप (सरपंच) + ३ सदस्य
शिवसेना ६नारंगी
शेकाप (सरपंच) + ६ सदस्य
काॅंग्रेस १शिरवली
शेकाप (सरपंच) + ६ सदस्य
शिवसेना, काॅग्रेस १मुळे
शेकाप (सरपंच) + ६ सदस्य
शिवसेना १बोरीस - गुंजीस
काॅग्रेस (सरपंच) + ५
शिवसेना १, शेकाप १नागपूर - भाजप पुरस्कृत सरपंच विजयी, तालुका निहाय
कळमेश्वर तालुका - 23 पैकी 14 जागी भाजप विजयी
रामटेक - 8 पैकी 4 जागी भाजप विजयी
उमरेड - 7 पैकी 4 भाजप
भिवापूर - 10 पैकी 5 भाजप
कुही - 4 पैकी 1 भाजप
हिंगणा - 7 पैकी 4 भाजप
सिंधुदुर्ग : जिल्ह्यात नारायण राणे गटाच्या समर्थ विकास आघाडीने अनेक ठिकाणी ग्रामपंचायतीमध्ये सत्ता काबीज केलेय.
तारकर्ली - समर्थ विकास आघाडी
कंदळगाव - समर्थ विकास आघाडी
शिरवल - समर्थ विकास
तळगाव - शिवसेना
देवगडमध्ये ५ ग्रामपंचायती समर्थ विकास
मालवण - ५ सेना ११ समर्थ
सावंतवाडी - ५ भाजप, 3 शिवसेना तर १० समर्थ विकास आघाडी
सांगली : तासगावमध्ये राष्ट्रवादीला हादरा, ग्रामपंचायत निवडणुकीत तासगाव तालुक्यातील आत्तापर्यंत मतमोजणी झालेल्या २२ पैकी भाजप १३ आणि राष्ट्रवादीची ९ गावात सत्ता आलेय.
सांगली : हरिपूर मध्ये भाजपा प्रणित बोन्द्रे गटाचा एकतर्फी विजय, १ सरपंच अधिक १७ अशा सर्व १८जागेवर बोन्द्रे गटाच पॅनेल विजयी, काँग्रेसच्या मोहिते गटाचा पराभव
पालघर : पालघरमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीच्या मतमोजणी दरम्यान दोन गटात राडा, शिवसेना-भाजप कार्यकर्ते भिडले, राज्य राखीव दलाच्या जवानांना पाचारण
रायगड : श्रीवर्धन तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसला मोठे यश , महत्वाच्या दिवेआगर, वाळवटी , रानवली या ग्रामपंचायती राष्ट्रवादीकडे
रायगड : माणगाव तालुक्यातील प्रतिष्ठेच्या गोरेगाव ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचा झेंडा
रायगड : अलिबाग तालुक्यातील ६ पैकी ५ ग्रामपंचायती शेकापकडे , १ काँग्रेस , शिवसेनेच्या हाती भोपळा
सिंधुदुर्ग : पहिल्या टप्प्याच्या निवडणूक निकालात राणेंच्या समर्थ विकास पेनेलची आघाडी, सावंतवडी, मालवण, कुडाळ, कणकवलीत राणेंची आघाडी , शिवसेना भाजप आणि समर्थ आघाडीत चुरस
नागपूर : सावंगा येथे काँग्रेसने भाजपला पराभवाची चव चाखलेय, सावंगा / नागपूर ग्रामीण तालुका ( सदस्य संख्या ७ सदस्य + १ सरपंच ), सरपंच पदी cong समर्थित उमेदवार विजयी, सर्व ७ जागी काँग्रेस पुरस्कृत सर्व उमेदवार विजयी
नागपूर : लाव्हा / नागपtर ग्रामीण तालुका ( सदस्य संख्या १५ सदस्य + १ सरपंच ) ,सरपंचपदी भाजप पुरस्कृत उमेदवार विजयी, चार भाजप प्रणित पॅनेलचे उमेदवार विजयी, तर ५ जागी काँग्रेस पुरस्कृत उमेदवार विजयी
नागपूर : खडगाव - नागपूर ग्रामीण तालुका ( सदस्य संख्या ९ सदस्य + १ सरपंच ), सरपंचपदी भाजप पुरस्कृत उमेदवार विजयी, या ठिकाणी भाजप पुरस्कृत सर्व उमेदवार विजयी
नागपूर : भाजप पुरस्कृत सर्व उमेदवार विजयी.
भरतवाडा - नागपूर ग्रामीण तालुका ( सदस्य संख्या ७ सदस्य + १ सरपंच )
सरपंचपदी भाजप पुरस्कृत उमेदवार विजयी, या ठिकाणी भाजप पुरस्कृत सर्व उमेदवार विजयी
नागपूर : गुमथडा - नागपूर ग्रामीण तालुका ( सदस्य संख्या ७ सदस्य + १ सरपंच ), सरपंचपदी भाजप पुरस्कृत उमेदवार विजयी, भाजप पुरस्कृत पॅनलचे ६ उमेदवार विजयी, १ काँग्रेस पुरस्कृत उमेदवार विजयी
नागपूर : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना धक्का...फडणवीसांनी दत्तक घेतलेल्या गावातच राष्ट्रवादी पुरस्कृत महिला सरपंचपदी विराजमान...एकूण नऊ जागांपैकी पाच जागा भाजपनं जिंकल्या आहेत, तर चार जागांवर राष्ट्रवादी काँग्रेसला विजेतेपद मिळालं.
मुंबई : राज्यातील दुसऱ्या टप्प्यातील ग्रामपंचायत निवडणुकांची आज मतमोजणी होणार आहे. जवळपास ८१ टक्के मतदानाची नोंद सोमवारी झालेल्या मतदानात झाली. सोमवारी १८ जिल्ह्यातील जवळपास ४ हजार ११९ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासह सदस्यपदासाठी मतदान झालं.