IPL 2023 Auction :आजचा लिलाव संपला, 80 खेळाडूंची खरेदी, कोणत्या खेळाडूला किती करोड मिळाले? पाहा संपुर्ण यादी

Fri, 23 Dec 2022-9:16 pm,

IPL 2023 Auction LIVE : आयपीएलचा लिलाव पहिल्यांदाच कोचीमध्ये आयोजित करण्यात आला आहे. लिलावादरम्यान अनेक संघ मजबूत खेळाडूंची खरेदी-विक्री करतील. त्यापूर्वीचं कोणत्या खेळाडूंची चांदी झाली आहे त्यावर नजर टाकूया...

IPL 2023 Auction LIVE Updates:  पुढील वर्षी खेळल्या जाणाऱ्या आयपीएलच्या (IPL 2023) 16 व्या हंगामासाठी आज (23 डिसेंबर) मिनी लिलाव (IPL 2023 Mini Auction) कोचीमधील (Kochi) फाईव्ह स्टार हॉटेल ग्रँड हयातमध्ये पार पडणार आहे. त्यामुळे क्रिडाप्रेमी लिलाव कार्यक्रमाची (TATA Indian Premier League Mini Auction) आतुरतेनं वाट पाहत असल्याचं दिसतंय. या लिलावात एकूण 405 खेळाडूंचा सहभाग असणार आहे. ज्यामध्ये 273 भारतीय आणि 132 परदेशी आहेत आणि 10 फ्रँचायझींसह एकूण 87 जागा रिक्त आहेत.

Latest Updates

  • IPL 2023 चा मिनी लिलाव संपला आहे. कोची येथे पार पडलेल्या या लिलावात सर्व 10 संघांना 87 चा स्लॉट होता, मात्र केवळ 80 खेळाडू विकले गेले. यामध्ये 29 खेळाडू परदेशी ठरले आहेत. या खेळाडूंना खरेदी करण्यासाठी सर्व संघांनी एकूण 167 कोटी रुपये खर्च केले.

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    80 खेळाडूंची संपुर्ण यादी 

    1.    केन विलियमसन (न्यूझीलंड)- 2 करोड, गुजरात टाइटन्स (बेस प्राइस 2 करोड़)
    2.    हैरी ब्रूक (इंग्लंड)- 13.25 करोड, सनरायझर्स हैदराबाद (बेस प्राइस 1.5 करोड़)
    3.    मयंक अग्रवाल (भारत)- 8.25 करोड, सनरायझर्स हैदराबाद (बेस प्राइस- 1 करोड़) 
    4.    अजिंक्य रहाणे (भारत)- 50 लाख, चेन्नई सुपर किंग्स (बेस प्राइस- 50 लाख)
    5.    सॅम करन (इंग्लंड)- 18.50 करोड, पंजाब किंग्स (बेस प्राइस- 2 करोड़)
    6.    ओडिएन स्मिथ (वेस्टइंडीज़) - 50 लाख, गुजरात टाइटन्स (बेस प्राइस- 50 लाख)
    7.    सिकंदर रजा (जिम्बाब्वे)- 50 लाख, पंजाब किंग्स (बेस प्राइस 50 लाख)
    8.    जेसन होल्डर (वेस्टइंडीज़)- 5.75 करोड़, राजस्थान रॉयल्स बेस प्राइस (2 करोड़)
    9.    कैमरून ग्रीन (ऑस्ट्रेलिया)- 17.50 करोड़, मुंबई इंडियंस (बेस प्राइस- 2 करोड़)
    10.    बेन स्टोक्स (इंग्लंड)- 16.25 करोड़, चेन्नई सुपर किंग्स (बेस प्राइस- 2 करोड़)

    11.    निकोलस पूरन (वेस्टइंडीज़)- 16 करोड़, लखनऊ सुपर जायंट्स (बेस प्राइस- 2 करोड़)
    12.    हेनरिक क्लासेन (साऊथ आफ्रीका)- 5.25 करोड़, सनराइजर्स हैदराबाद (बेस प्राइस- 1 करोड़)
    13.    फिल सॉल्ट (इंग्लंड)- 2 करोड़, दिल्ली कॅपिटल्स (बेस प्राइस- 2 करोड़)
    14.    जयदेव उनाडकट (भारत)- 50 लाख, लखनऊ सुपर जायंट्स (बेस प्राइस 50 लाख)
    15.    रिसे टॉप्ली (इंग्लंड)- 1.90 करोड़, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (बेस प्राइस- 1.90 करोड़)
    16.    जाइल रिचर्डसन (ऑस्ट्रेलिया)- 1.5 करोड़, मुंबई इंडियंस (बेस प्राइस 1.50 करोड़)
    17.    ईशांत शर्मा (भारत)- 50 लाख, दिल्ली कॅपिटल्स (बेस प्राइस 50 लाख)
    18.    आदिल रशीद (इंग्लंड)- 2 करोड, सनरायझर्स हैदराबाद (बेस प्राइस 2 करोड़)
    19.    मयंक मार्केंडेय (भारत)- 50 लाख, सनरायझर्स हैदराबाद (बेस प्राइस 50 लाख)
    20.    शैख रशीद (भारत)- 20 लाख, चेन्नई सुपर किंग्स (बेस प्राइस 20 लाख) 

    21.    विवरांत शर्मा (भारत)- 2.60 करोड, सनरायझर्स हैदराबाद (बेस प्राइस 20 लाख)
    22.    समर्थ व्यास (भारत)- 20 लाख, सनरायझर्स हैदराबाद (बेस प्राइस 20 लाख)
    23.    सनवीर सिंह (भारत)- 20 लाख, सनरायझर्स हैदराबाद(बेस प्राइस 20 लाख)
    24.    निशांत सिंधू (भारत)- 60 लाख, चेन्नई सुपर किंग्स (बेस प्राइस 20 लाख)
    25.    एन. जगदीशन (भारत)- 90 लाख, कोलकाता नाइट राइडर्स ( 20 लाख बेस प्राइस)ट
    26.    श्रीकर भरत (भारत)- 1.20 करोड़, गुजरात टाइटन्स (बेस प्राइस- 20 लाख)
    27.    उपेंद्र यादव (भारत)- 25 लाख, सनरायझर्स हैदराबाद (बेस प्राइस- 20 लाख)
    28.    यश ठाकुर (भारत)- 45 लाख, लखनऊ सुपर जायंट्स (20 लाख बेस प्राइस)
    29.    वैभव अरोड़ा (भारत)- 60 लाख, कोलकाता नाइट राइडर्स (20 लाख बेस प्राइस)
    30.    शिवम मावी (भारत)- 6 करोड़, गुजरात टाइटन्स (40 लाख बेस प्राइस)

    31.    मुकेश कुमार (भारत) – 5.50 करोड, दिल्ली कॅपिटल्स (बेस प्राइस 20 लाख)
    32.    हिमांशु शर्मा (भारत)- 20 लाख,  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (20 लाख बेस प्राइस)
    33.    मनीष पांडे (भारत)- 2.40 करोड, दिल्ली कॅपिटल्स (बेस प्राइस 1 करोड़)
    34.    विल जैक्स (इंग्लंड)- 3.20 करोड़, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (बेस प्राइस 1.5 करोड़)
    35.    रोमारियो शेफर्ड (वेस्टइंडीज़)- 50 लाख, लखनऊ सुपर जायंट्स (50 लाख बेस प्राइस)
    36.    डेनिएल सैम्स (ऑस्ट्रेलिया)- 75 लाख, लखनऊ सुपर जायंट्स (बेस प्राइस 75 लाख)
    37.    काइल जैमिसन (न्यूजीलंड)- 1 करोड़, चेन्नई सुपर किंग्स (1 करोड़ बेस प्राइस)
    38.    अमित मिश्रा (भारत)- 50 लाख, लखनऊ सुपर जायंट्स (बेस प्राइस 50 लाख)
    39.    पीयूष चावला (भारत)- 50 लाख, मुंबई इंडियंस (बेस प्राइस 50 लाख)
    40.    हरप्रीत सिंह भाटिया (भारत)- 40 लाख, पंजाब किंग्स (बेस प्राइस 20 लाख)

    41.    मनोज भांडागे (भारत)- 20 लाख,  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (बेस प्राइस 20 लाख)
    42.    मयंक डागर (भारत)- 1.80 करोड़, सनरायझर्स हैदराबाद (बेस प्राइस 20 लाख)
    43.   डुआन यानसेन (साउथ अफ्रीका)- 20 लाख, मुंबई इंडियंस (बेस प्राइस 20 लाख)
    44.   प्रेरक मांकड़ (भारत)- 20 लाख, लखनऊ सुपर जायंट्स (बेस प्राइस 20 लाख)
    45.   डोनावोन फरेरिया (साउथ अफ्रीका)- 50 लाख, राजस्थान रॉयल्स (बेस प्राइस 20 लाख)
    46.   उरविल पटेल (भारत)- 20 लाख, गुजरात टाइटन्स (बेस प्राइस 20 लाख)
    47.   विष्णु विनोद (भारत)- 20 लाख, मुंबई इंडियंस (बेस प्राइस 20 लाख)
    48.   विद्वत कावेरप्पा (भारत)- 20 लाख, पंजाब किंग्स (बेस प्राइस 20 लाख)
    49.   राजन कुमार (भारत)- 70 लाख, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (20 लाख बेस प्राइस)
    50.   सुयश शर्मा (भारत)- 20 लाख, कोलकाता नाइट राइडर्स (20 लाख बेस प्राइस)

    51.   जोशुआ लिटिल (आयरलंड)- 4.40 करोड़, गुजरात टाइटन्स (50 लाख बेस प्राइस)
    52.   मोहित शर्मा (भारत)- 50 लाख, गुजरात टाइटन्स (50 लाख बेस प्राइस)
    53.   शम्स मुलानी (भारत)- 20 लाख, मुंबई इंडियंस (20 लाख बेस प्राइस)
    54.   स्वप्निल सिंह (भारत)- 20 लाख, लखनऊ सुपर जायंट्स (20 लाख बेस प्राइस)
    55.   डेविड वीज़ (नाम्बिया)- 1 करोड, कोलकाता नाइट रायडर्स (1 करोड़ बेस प्राइस)
    56.  नीतीश रेड्डी (भारत)- 20 लाख, सनरायझर्स हैदराबाद (20 लाख बेस प्राइस)
    57.  अविनाश सिंह (भारत)- 60 लाख,  रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (20 लाख बेस प्राइस)
    58.  कुलवंत खेजरोलिया (भारत)- 20 लाख, कोलकाता नाइट राइडर्स (20 लाख बेस प्राइस)
    59.  अजय जाधव मंडल (भारत)- 20 लाख, चेन्नई सुपर किंग्स (20 लाख बेस प्राइस)
    60.  कुणाल सिंह राठौड़ (भारत)- 20 लाख, राजस्थान रॉयल्स (20 लाख बेस प्राइस)

    61.  सोनू यादव (भारत)- 20 लाख, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (20 लाख बेस प्राइस)
    62.  मोहित राठी (भारत)- 20 लाख, पंजाब किंग्स (20 लाख बेस प्राइस)
    63.  निहाल वढेरा (भारत)- 20 लाख, मुंबई इंडियंस (20 लाख बेस प्राइस)
    64. भगत वर्मा (भारत)- 20 लाख, चेन्नई सुपर किंग्स (20 लाख बेस प्राइस)
    65. शिवम सिंह (भारत)- 20 लाख, पंजाब किंग्स (20 लाख बेस प्राइस)

    'या' खेळाडूंची दुसऱ्या फेरीत विक्री 

    1. राइले रॉसो (साऊथ आफ्रीका)- 4.60 करोड़, दिल्ली कॅपिटल्स (बेस प्राइस 2 करोड़)
    2. लिटन दास (बांग्लादेश)- 50 लाख, कोलकाता नाइट राइडर्स (बेस प्राइस 50 लाख)
    3. अकील हुसैन (वेस्टइंडीज़)- 1 करोड़, सनरायझर्स हैदराबाद (1 करोड़ बेस प्राइस)
    4. अॅडम झम्पा (ऑस्ट्रेलिया)- 1.50 करोड़, राजस्थान रॉयल्स (1.50 करोड़ बेस प्राइस)
    5. अनमोलप्रीत सिंह (भारत)- 20 लाख, सनरायझर्स हैदराबाद  (बेस प्राइस 20 लाख)
    6. केएम आसिफ (भारत)- 30 लाख, राजस्थान रॉयल्स (30 लाख बेस प्राइस)
    7. मुरुगन अश्विन (भारत)- 20 लाख, राजस्थान रॉयल्स (20 लाख बेस प्राइस)
    8. मंदीप सिंह (भारत)- 50 लाख, कोलकाता नाइट राइडर्स (50 लाख बेस प्राइस)
    9. आकाश वशिष्ठ (भारत)- 20 लाख, राजस्थान रॉयल्स (20 लाख बेस प्राइस)
    10. नवीन उल हक (अफगानिस्तान)- 50 लाख, लखनऊ सुपर जायंट्स (50 लाख बेस प्राइस)
    11. युद्धवीर सिंह (भारत)- 20 लाख, लखनऊ सुपर जायंट्स (20 लाख बेस प्राइस)
    12. राघव गोयल (भारत)- 20 लाख, मुंबई इंडियंस (20 लाख बेस प्राइस)
    13. अब्दुल बासित (भारत)- 20 लाख, राजस्थान रॉयल्स (20 लाख बेस प्राइस)
    14. जो रूट (इंग्लंड) - 1 करोड़, राजस्थान रॉयल्स (बेस प्राइस 1 करोड़)
    15. शाकिब अल हसन (बांग्लादेश)- 1.50 करोड़, कोलकाता नाइट राइडर्स (बेस प्राइस 1.50 करोड़)

  • IPL 2023 Auction LIVE : पहिल्या फेरीत निराशा, दुसऱ्या फेरीत नशीब चमकलं, कोण आहेत खेळाडू? 

    • राइले रॉसो (साऊथ आफ्रीका)- 4.60 करोड़, दिल्ली कॅपिटल्स (बेस प्राइस 2 करोड़)

    • लिटन दास (बांग्लादेश)- 50 लाख, कोलकाता नाइट राइडर्स (बेस प्राइस 50 लाख)

    • अकील हुसैन (वेस्टइंडीज़)- 1 करोड़, सनराइजर्स हैदराबाद (1 करोड़ बेस प्राइस)

    • एडम झम्पा (ऑस्ट्रेलिया)- 1.50 करोड़, राजस्थान रॉयल्स (1.50 करोड़ बेस प्राइस)

    • अनमोलप्रीत सिंह (भारत)- 20 लाख, सनराइजर्स हैदराबाद (बेस प्राइस 20 लाख)

    • केएम आसिफ (भारत)- 30 लाख, राजस्थान रॉयल्स (30 लाख बेस प्राइस)

    • मुरुगन अश्विन (भारत)- 20 लाख, राजस्थान रॉयल्स (20 लाख बेस प्राइस)

    • मंदीप सिंह (भारत)- 50 लाख, कोलकाता नाइट राइडर्स (50 लाख बेस प्राइस)

  • IPL 2023 Auction LIVE : आयपीएल ऑक्शनमध्ये 'हे' खेळाडू राहिले अनसोल्ड 

    • दिलशान मधुशंका (श्रीलंका)- 50 लाख बेस प्राइस

    • हिमांशु बिष्ट (भारत)- 20 लाख बेस प्राइस

    • सुमित वर्मा (भारत)- 20 लाख बेस प्राइस

    • संजय यादव (भारत)- 20 लाख बेस प्राइस

    • जी. अजितेश (भारत)- 20 लाख बेस प्राइस

    • रेहान अहमद (इंग्लंड)- 50 लाख बेस प्राइस

    • टॉम कुरेन (इंग्लंड)- 75 लाख बेस प्राइस

    • वरुण एरोन (भारत)- 50 लाख बेस प्राइस

    • प्रियंक पंचाल (भारत)- 20 लाख बेस प्राइस

    • संजय रघुनाथ (भारत)- 20 लाख बेस प्राइस

    • बालू सूर्या (भारत)- 20 लाख बेस प्राइस

    • जितेंद्र पाल (भारत)- 20 लाख बेस प्राइस

    • उत्कर्ष सिंह (भारत)- 20 लाख बेस प्राइस

    • शुभम काप्से (भारत)- 20 लाख बेस प्राइस

    • त्रिलोक नाग (भारत)- 20 लाख बेस प्राइस

    • दीपेश नैनवाल (भारत)- 20 लाख बेस प्राइस

    • शुभांग हेगड़े (भारत)- 20 लाख बेस प्राइस

  • IPL 2023 Auction LIVE : आयपीएल ऑक्शनमध्ये 'हे' खेळाडू 20 लाखांना विकला गेले

    • COMMERCIAL BREAK
      SCROLL TO CONTINUE READING

      शम्स मुलानी (भारत)- 20 लाख, मुंबई इंडियंस (20 लाख बेस प्राइस)

    • स्वप्निल सिंह (भारत)- 20 लाख, लखनऊ सुपर जायंट्स (20 लाख बेस प्राइस)

    • नीतीश रेड्डी (भारत)- 20 लाख, सनराइजर्स हैदराबाद (20 लाख बेस प्राइस)

    • कुलवंत खेजरोलिया (भारत)- 20 लाख, कोलकाता नाइट राइडर्स (20 लाख बेस प्राइस)

    • अजय जाधव मंडल (भारत)- 20 लाख, चेन्नई सुपर किंग्स (20 लाख बेस प्राइस)

    • कुणाल सिंह राठौड़ (भारत)- 20 लाख, राजस्थान रॉयल्स (20 लाख बेस प्राइस)

    • सोनू यादव (भारत)- 20 लाख, रॉयल चैलेंजर्स बेंगलुरु (20 लाख बेस प्राइस)

    • मोहित राठी (भारत)- 20 लाख, पंजाब किंग्स (20 लाख बेस प्राइस)

    • निहाल वढेरा (भारत)- 20 लाख, मुंबई इंडियंस (20 लाख बेस प्राइस)

    • भगत वर्मा (भारत)- 20 लाख, चेन्नई सुपर किंग्स (20 लाख बेस प्राइस)

    • शिवम सिंह (भारत)- 20 लाख, पंजाब किंग्स (20 लाख बेस प्राइस)

  • IPL 2023 Auction LIVE : मनीष पांडे दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात, 2.40 कोटी रुपयांना विकत घेतले 

    दिल्ली कॅपिटल्सने मनीष पांडेला 2.40 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. दिल्ली कॅपिटल्सने मनीष पांडे यांच्याबाबत एक खास ट्विटही केले आहे.

  • IPL 2023 Auction LIVE :  प्रसिद्ध अष्टपैलू खेळाडू श्रेयस गोपालला ठरला अनसोल्ड

    प्रसिद्ध अष्टपैलू खेळाडू श्रेयस गोपालला कोणीही खरेदीदार मिळालेला नाही. त्यामुळे या मोसमात तो अनसोल्ड राहिला आहे. श्रेयस गोपालची मूळ किंमत 20 लाख रुपये होती. 
    हिमांशू शर्माला आरसीबीने २० लाख रुपयांना विकत घेतले. 

  • IPL 2023 Auction LIVE : मुकेश कुमार 5.5 कोटी रुपयांना दिल्ली कॅपिटल्सच्या ताफ्यात

    दिल्ली कॅपिटल्सने बंगालचा वेगवान गोलंदाज मुकेश कुमारला आपल्या संघात सामील केले आहे. दिल्ली कॅपिटल्सने मुकेश कुमारला खरेदी करण्यासाठी 5.5 कोटी रुपयांची यशस्वी बोली लावली. 

  • IPL 2023 Auction LIVE : शिवम मावी गुजरातच्या ताफ्यात, 6 कोटींना खरेदी 

    वेगवान गोलंदाज शिवम मावीला विकत घेण्यासाठी अनेक संघामध्ये चढाओढ सुरु होती. अखेर गुजरात टायटन्सने हा युवा गोलंदाज पाच कोटी रुपयांना खरेदी केला. 

  • IPL 2023 Auction LIVE : कोलकाताने वैभव अरोराला 60 लाखांना खरेदी केले

    कोलकाता नाईट रायडर्सने वैभव अरोराला 60 लाख रुपयांना विकत घेतले आहे. 
    यश ठाकूरला लखनऊ सुपर जायंट्सने 45 लाख रुपयांना विकत घेतले. 

  • IPL 2023 Auction LIVE : मोहम्मद अझरुद्दीन राहिला अनसोल्ड

    मोहम्मद अझरुद्दीन अनसोल्ड राहिला आहे. त्याला कोणीही खरेदीदार मिळालेला नाही.

  • IPL 2023 Auction LIVE : हैदराबादने उपेंद्र यादवला 25 लाखांना खरेदी केले 

    सनरायझर्स हैदराबादने उपेंद्र यादवला 25 लाखांना विकत घेतले आहे. तर मोहम्मद अझरुद्दीनला कोणीही खरेदीदार मिळालेला नाही.

  • IPL 2023 Auction LIVE : एन. जगदीशन कोलकाता नाईट रायडर्सकडून 90 लाखांना खरेदी

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    विजय हजारे ट्रॉफीमध्ये सलग पाच शतके झळकावणाऱ्या एन. जगदीशनला कोलकाता नाईट रायडर्सने 90 लाख रुपयांना विकत घेतले आहे. जगदीशनची मूळ किंमत 20 लाख रुपये होती. 

    केएस भारतला गुजरात टायटन्सने 1.20 कोटी रुपयांना विकत घेतले.

  • IPL 2023 Auction LIVE : CSK ने निशांत सिद्धूला 60 लाखांना केले खरेदी 

    चेन्नई सुपरकिंग्जने 19 वर्षाखालील स्टार खेळाडू निशांत सिद्धूला 60 लाख रुपयांना विकत घेतले आहे. निशांतची मूळ किंमत 20 लाख रुपये होती आणि केकेआरनेही त्याच्यासाठी बोली लावली. 

  • IPL 2023 Auction LIVE : सनरायझर्स हैदराबादकडून विवरांत शर्मा 2.60 कोटी रुपयांना खरेदी

    जम्मू-काश्मीरच्या विवरांत शर्माला सनरायझर्स हैदराबादने 2.60 कोटी रुपयांना विकत घेतले. विवरांतला विकत घेण्यासाठी केकेआरनेही बोली लावली होती. 

  • IPL 2023 Auction LIVE :  शेख रशीद चेन्नईच्या ताफ्यात, 20 लाखांना विकत घेतले

    चेन्नई सुपर किंग्जने शेख रशीदला 20 लाख रुपयांना विकत घेतले आहे. रशीदची मूळ किंमत फक्त 20 लाख होती. त्याचवेळी दिल्लीकडून देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या हिम्मत सिंगला कोणीही खरेदीदार मिळू शकला नाही.

  • IPL 2023 Auction LIVE : हैदराबादने मयंक मार्कंडेला 50 लाख रुपयांना खरेदी केले 

    सनरायझर्स हैदराबादने मयंक मार्कंडेला 50 लाख रुपयांना खरेदी केले आहेत. 

  • IPL 2023 Auction LIVE : आदिल रशीद सनरायझर्स हैदराबादकडून दोन कोटी रुपयांना खरेदी

    आदिल रशीदला सनरायझर्स हैदराबादने दोन कोटी रुपयांना खरेदी केले. तर अॅडम झंपा, मुजीब उर रहमान, तबरेझ शम्सी आणि अकील हुसेन हे विकले गेले नाहीत.

  • IPL 2023 Auction LIVE : ईशांत शर्माला दिल्ली कॅपिटल्सने विकत घेतले 

    • COMMERCIAL BREAK
      SCROLL TO CONTINUE READING

      ईशांत शर्माला दिल्ली कॅपिटल्सने 50 लाख रुपयांना विकत घेतले आहे. इशांत शर्मा सध्या टीम इंडियातून बाहेर आहे. 

    • रिचर्डसनला मुंबईने इंडियन्सने दीड कोटी रुपयांना केले खरेदी 

    • इंग्लंडच्या रीस टोपलीला आरसीबीने 1.90 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. 

    • जयदेव उनाडकट 50 लाख रुपयांत लखनौ सुपर जायंट्सकडे गेला.

  • IPL 2023 Auction LIVE : दिल्ली कॅपिटल्सने फिल सॉल्टला 2 कोटी रुपयांना विकत घेतले

    इंग्लंडच्या फिल सॉल्टला दिल्ली कॅपिटल्सने 2 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. सॉल्टची मूळ किंमत 2 कोटी रुपये होती.

  • IPL 2023 Auction LIVE : सनरायझर्स हैदराबादने हेनरिक क्लासेन 5.25 कोटींना विकत घेतले

    हेनरिक क्लासेनला सनरायझर्स हैदराबादने 5.25 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. दिल्ली कॅपिटल्स आणि केकेआरने देखील क्लासेनला 1 कोटीच्या मूळ किमतीसह खरेदी करण्यासाठी बोली लावली होती. 

  • IPL 2023 Auction LIVE :  लखनऊ सुपर जायंट्सने 16.25 कोटी रुपयांना निकोलस पूरनला विकत घेतले 

    निकोलस पूरनला लखनऊ सुपर जायंट्सने 16.25 कोटी रुपयांना विकत घेतले आहे. निकोलस पूरन गेल्या मोसमात सनरायझर्स हैदराबादचा भाग होता.

  • IPL 2023 Auction LIVE : बांगलादेशचा लिटन दास ठरला अनसोल्ड 

    बांग्लादेश संघातील उत्कृष्ट खेळाडू लिटन दास कोणत्यात टीमने खरेदी केले नाही आहे.लिटन दासचे बेस प्राइस 50 लाख रुपये होते.

  • IPL 2023 Auction LIVE : ऑक्शनमध्ये 'या' खेळाडूंना सर्वाधिक बोली 

    • COMMERCIAL BREAK
      SCROLL TO CONTINUE READING

      सॅम करण (इंग्लंड) - 18.50 कोटी, पंजाब किंग्ज (आधारभूत किंमत - 2 कोटी)

    • कॅमेरॉन ग्रीन (ऑस्ट्रेलिया) - 17.50 कोटी, मुंबई इंडियन्स (आधारभूत किंमत - 2 कोटी)

    • बेन स्टोक्स (इंग्लंड) - 16.25 कोटी, चेन्नई सुपर किंग्ज (आधारभूत किंमत - 2 कोटी)

  • आयपीएल ऑक्शनमध्ये हे खेळाडू राहिले अनसोल्ड 

    • COMMERCIAL BREAK
      SCROLL TO CONTINUE READING

      जो रूट (इंग्लंड) - मूळ किंमत 1 कोटी

    • रिले रोसो (दक्षिण आफ्रिका) - मूळ किंमत 2 कोटी

    • शाकिब अल हसन (बांगलादेश) - मूळ किंमत - 1.5 कोटी

     

  • IPL 2023 Auction LIVE : आयपीएल ऑक्शनमध्ये आतापर्यंत 'या' खेळाडूंची विक्री 

    • COMMERCIAL BREAK
      SCROLL TO CONTINUE READING

      केन विल्यमसन (न्यूझीलंड) - 2 कोटी, गुजरात टायटन्स (आधारभूत किंमत - 2 कोटी)

    • हॅरी ब्रूक (इंग्लंड) - 13.25 कोटी, सनरायझर्स हैदराबाद (आधारभूत किंमत - 1.5 कोटी)

    • मयंक अग्रवाल (भारत) - 8.25 कोटी, सनरायझर्स हैदराबाद (आधारभूत किंमत - 1 कोटी)

    • अजिंक्य रहाणे (भारत) - 50 लाख, चेन्नई सुपर किंग्ज (आधारभूत किंमत - 50 लाख)

    • सॅम कुरन (इंग्लंड) - 18.50 कोटी, पंजाब किंग्ज (आधारभूत किंमत - 2 कोटी)

    • ओडियन स्मिथ (वेस्ट इंडिज) - 50 लाख, गुजरात टायटन्स (आधारभूत किंमत - 50 लाख)

    • सिकंदर रझा (झिम्बाब्वे) - 50 लाख, पंजाब किंग्ज (आधारभूत किंमत 50 लाख)

    • जेसन होल्डर (वेस्ट इंडिज) - 5.75 कोटी, राजस्थान रॉयल्स (आधारभूत किंमत 2 कोटी)

    • कॅमेरॉन ग्रीन (ऑस्ट्रेलिया) - 17.50 कोटी, मुंबई इंडियन्स (आधारभूत किंमत - 2 कोटी)

    • बेन स्टोक्स (इंग्लंड) - 16.25 कोटी, चेन्नई सुपर किंग्ज (आधारभूत किंमत - 2 कोटी)

  • IPL 2023 Auction LIVE :बेन स्टोक्स चेन्नईच्या ताफ्यात, 16.25 कोटी रुपयांना खरेदी

    चेन्नई सुपर किंग्सने बेन स्टोक्सला 16.25 कोटी रुपयांना खरेदी केले आहे. स्टोक्सला विकत घेण्यासाठी राजस्थान, आरसीबी, लखनौचे संघही स्पर्धेत होते

  • IPL 2023 Auction LIVE : कॅमेरून ग्रीन 17.50 कोटींना मुंबई इंडियन्सकडून खरेदी 

    कॅमेरून ग्रीनला मुंबई इंडियन्सने 17.50 कोटींना विकत घेतले आहे. आयपीएल लिलावात विकला गेलेला दुसरा सर्वात महागडा क्रिकेटर ठरला आहे. 

  • IPL 2023 Auction LIVE : कॅमेरून ग्रीन 17.50 कोटींना मुंबई इंडियन्सकडून खरेदी 

    कॅमेरून ग्रीनला मुंबई इंडियन्सने 17.50 कोटींना विकत घेतले आहे. आयपीएल लिलावात विकला गेलेला दुसरा सर्वात महागडा क्रिकेटर ठरला आहे. 

  • IPL 2023 Auction LIVE :जेसन होल्डर राजस्थान रॉयल्स संघात 

     राजस्थान रॉयल्स संघाने 5.75 कोटीला जेसन होल्डरला केले खरेदी 

  • IPL 2023 Auction LIVE : सिकंदर रझा पंजाब संघात 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    पंजाब संघाकडून सिकंदर रझाची 50 लाखाला खरेदी

    गुजरात टायट्न्सकडून ओडेन स्मिथची 50 लाखाला खरेदी

  • IPL 2023 Auction LIVE : सॅम करनची 18.50 कोटी रूपयांना खरेदी

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    इंग्लंडच्या सॅम करन पंजाब संघाकडून 18.50 कोटी रूपयांना खरेदी

     

  • IPL 2023 Auction LIVE : शाकिब अल हसन राहिला अनसोल्ड 

    बांगलादेशचा स्टार अष्टपैलू खेळाडू शकीब अल हसनला कोणीही खरेदीदार मिळालेला नाही. त्याच्यावर कोणत्याही संघाने बोली लावलेली नाही.

  • IPL 2023 Auction Live: थोड्याच वेळात आयपीएलचा लिलाव सुरू होणार

    आयपीएल ही जगातील सर्वाधिक पाहिली जाणारी लीग आहे. या आयपीएलला 2023 सुरूवात होण्यासाठी काही वेळच शिल्लक आहे. दुपारी 2.30 वाजल्यापासून लिलाव सुरू होईल. या हंगामाच्या लिलावात एकूण 405 खेळाडूंवर बोली लावली जाणार आहे. मात्र, सर्व 10 संघांमध्ये केवळ 87 जागा रिक्त आहेत. 

  • IPL 2023 Auction Live: सर्व संघांनी तयारी केली आहे

    आयपीएल 2023 च्या लिलावासाठी सर्व आयपीएल संघांनी पूर्ण तयारी केली आहे. यासाठी चाहते खूप उत्सुक आहेत. सर्व संघ अष्टपैलू खेळाडूंना खरेदी करताना अधिक पाहू शकतात.

  • IPL 2023 Auction Live : आयपीएलमधील कोणत्या टीमकडे किती पैसे शिल्लक

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    सनरायझर्स हैदराबाद 42.25 कोटी रु

    पंजाब किंग्ज 32.2 कोटी रु

    लखनौ सुपर जायंट्स रु. 23.35 कोटी

    मुंबई इंडियन्स रु. 20.55 कोटी

    चेन्नई सुपर किंग्ज रु. 20.45 कोटी

    गुजरात टायटन्स 19.25 कोटी रु

    दिल्ली कॅपिटल्स रु. 19.45 कोटी

    राजस्थान रॉयल्स 13.2 कोटी रु

    रॉयल चॅलेंजर्स बंगलोर 8.75 कोटी रु

    कोलकाता नाईट रायडर्स 7.05 कोटी रु

  • IPL 2023 Auction Live: असा असेल मुंबई इंडियन्सचा संघ? 

    COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Mumbai Indians चे कायम ठेवलेले खेळाडू : रोहित शर्मा, टीम डेव्हिड, रमणदीप सिंग, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव, अर्शद खान, कुमार कार्तिकेय, हृतिक शोकीन, बेहरेनडॉर्फ, आकाश मधवाल, इशान किशन, ट्रिस्टन स्टब्स, ब्रेविस, आर्चर, बुमराह, अर्जुन तेंडुलकर.

    Mumbai Indians ने काढून टाकलेले खेळाडू : किरॉन पोलार्ड, रिले मेरेडिथ, डॅनियल सायम्स, मयंक मार्कंडे, मुरुगन अश्विन, राहुल बुद्धी, अनमोलप्रीत सिंग, जयदेव उनाडकट, फॅबियन ऍलन, टिमल मिल्स, संजय यादव, आर्यन जुयाल, बेसिल थम्पी.  

  • IPL 2023 Auction Live :  हैदराबादचा कर्णधार कोण असेल?

    सनराइजर्स हैदराबादने केन विल्यमसनसह एकूण 12 खेळाडूंना रिलीज केलं. परिणामी आगामी आयपीएल 2023 च्या लिलावावेळी त्यांच्याकडे सर्वाधिक म्हणजेच 42.25 कोटी असणार आहेत. एकूण 12 खेळाडूंना त्यांनी रिलीज करण्यात आले आहे.

  • IPL 2023 Auction Live: हे पाच मोठे खेळाडू आयपीएलमध्ये नसणार

    ख्रिस वोक्स, ड्वेन ब्राव्हो, मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि स्टीव्ह स्मिथ सारखी मोठे खेळाडू यपीएलमध्ये खेळताना दिसणार नाही. 

  • IPL 2023 Auction Live : संपूर्ण हंगामात इंग्लंड-ऑस्ट्रेलियाचे खेळाडू खेळतील

    जूनपासून इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात अॅशेस मालिका खेळवली जाणार आहे, त्यामुळे हे खेळाडू संपूर्ण हंगामाचा भाग असतील की नाही, असा प्रश्न सर्व फ्रँचायझींच्या मनात होता. यावर अपडेट देताना बीसीसीआयने म्हटले आहे की या दोन्ही देशांचे खेळाडू संपूर्ण हंगामासाठी उपलब्ध असतील. सर्व फ्रँचायझींसाठी ही आनंदाची बातमी आहे. या लिलावात ऑस्ट्रेलियाचे 21 आणि इंग्लंडचे 27 खेळाडू सहभागी होणार आहेत.

  • हे खेळाडू मध्यावर त्यांच्या देशात परतणार

    बीसीसीआयने सर्व संघांना मेलद्वारे हे अपडेट दिले आहे की, बांगलादेशचे काही खेळाडू हंगामाच्या मध्यात त्यांच्या देशात परततील. आयर्लंड मालिकेसाठी निवडलेले बांगलादेशी खेळाडू 8 एप्रिल ते 1 मे या कालावधीतच उपलब्ध असतील. त्याचवेळी 8 एप्रिलपासून श्रीलंकेचे खेळाडू आयपीएलमध्ये सहभागी होणार आहेत. न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिका आणि वेस्ट इंडिजचे खेळाडू हंगामाच्या सुरुवातीपासून उपलब्ध होणार आहेत.

  • एका संघात किती खेळाडू असू शकतात?

    मिनी लिलावाच्या शेवटी, प्रत्येक संघात किमान 18 आणि जास्तीत जास्त 25 खेळाडू असू शकतात. या दरम्यान प्रत्येक संघात जास्तीत जास्त आठ विदेशी खेळाडू असू शकतात. या लिलावात एकूण 10 फ्रँचायझी जास्तीत जास्त 206.5 कोटी रुपयांची सट्टा लावतील.

  • लिलावापूर्वी सर्व 10 संघांचे थकबाकीदार पर्स

    सनरायझर्स हैदराबाद - 42.25 कोटी (13 स्लॉट)
    पंजाब किंग्स - 32.2 कोटी (9 स्लॉट)
    लखनौ सुपर जायंट्स - 23.35 कोटी (10 स्लॉट)
    मुंबई इंडियन्स - 20.55 कोटी (9 स्लॉट)
    चेन्नई सुपर किंग्स - 20.45 कोटी (7 स्लॉट)
    दिल्ली कॅपिटल्स - 19.45 कोटी (5 स्लॉट)
    गुजरात टायटन्स - 19.25 कोटी (7 स्लॉट)
    राजस्थान रॉयल्स - 13.2 कोटी (9 स्लॉट)
    रॉयल चॅलेंजर्स बंगलोर - 8.75 कोटी (7 स्लॉट)
    कोलकाता नाइट रायडर्स - 7.05 कोटी (11 स्लॉट)

  • जास्तीत जास्त किती खेळाडूंवर बोली लागणार? 

    405 खेळाडूंपैकी 273 भारतीय खेळाडू आहेत. तर 131 परदेशी खेळाडू आहेत. या 132 खेळाडूंपैकी 4 सहकारी देशांतील आहेत. एकूण 119 कॅप्ड खेळाडू आहेत. तर अनकॅप्ड खेळाडूंची संख्या २८२ आहे. या लिलावात जास्तीत जास्त 87 स्लॉट उपलब्ध आहेत म्हणजेच जास्त खेळाडू विकत घेतले जाणार नाहीत. 87 खेळाडूंपैकी जास्तीत जास्त 30 खेळाडूच परदेशी असू शकतात.  

  • टीव्हीवर आयपीएल लिलाव 2023 कुठे पाहणार?

    IPL 2023 लिलाव स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर टीव्हीवर थेट प्रक्षेपित केला जाईल.

  • सनरायझर्स हैदराबादचा संघ असा असेल 

    राहुल त्रिपाठी, ग्लेन फिलिप्स, अभिषेक शर्मा, अब्दुल समद, एडन मार्कराम, मार्को जॅनसेन, वॉशिंग्टन सुंदर, फजलहक फारुकी, कार्तिक त्यागी, भुवनेश्वर कुमार, टी नटराजन, उमरान मलिक.

  • IPL 2023 Auction Live : या देशांतील खेळाडूंचा लिलावात सहभाग असणार 

    इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) लिलावात भारतातील सर्वाधिक 273 खेळाडू दिसणार आहेत. भारताशिवाय इतर 12 देशांच्या खेळाडूंचाही यात समावेश असणार. या यादीत इंग्लंडचे सर्वाधिक 27 खेळाडू आहेत. दक्षिण आफ्रिका (22), वेस्ट इंडिज (20), ऑस्ट्रेलिया (21), न्यूझीलंड (10), श्रीलंका (10), अफगाणिस्तान (8), आयर्लंड (4) , नेदरलँड (1), बांगलादेश (4), झिम्बाब्वे (2) आणि नामिबिया (2) या खेळाडूंचाही समावेश होता. लिलावात 10 संघांसह केवळ 87 स्लॉट शिल्लक आहेत. त्यामुळे या लिलावात न विकलेल्या खेळाडूंची यादी मोठी असणार आहे. 

  • IPL 2023 Auction Live : आयपीएल लिलावाचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग कुठे पाहणार? 

    Jio सिनेमावर IPL 2023 लिलावाचे ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता. 

ZEENEWS TRENDING STORIES

By continuing to use the site, you agree to the use of cookies. You can find out more by Tapping this link