उरण समुद्री किनारी 35 फुटी मासा बघायला लोकांची गर्दी
उरण : उरण समुद्री किनाऱ्यावर पहाटे भला मोठा मासा सापडला आहेेे. हा मासा ३० ते ३५ फूट मोठा आहे . हा मासा मृत असून, देवमासाच्या पठडीतला आहे. उरण खारदांडा समुद्रकिनारी हा मासा आढळलाय. याला पहाण्यासाठी लोक गर्दी करत आहेत.