Train Cancelled :  भारतात कोट्यधीश प्रवाशी दररोज ट्रेनमधून प्रवास करतात. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने 15 ऑगस्ट आणि रक्षाबंधनपर्यंत लॉन्ग विकेंड आलाय. त्यामुळे असंख्य लोक बाहेरगावी जाण्याचा प्लॅन करत आहेत. तुम्हीसुद्धा ट्रेनने बाहेर जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण आजपासून 20 ऑगस्टपर्यंत 70 ट्रेन रद्द करण्यात आल्यात. 
राजनांदगाव-कळमना तिसऱ्या रेल्वे मार्गावरील नागपूर विभागातील कळमना स्थानकावर इंटरलॉकिंगचं काम सुरु आहे. त्यामुळे दक्षिण पूर्व मध्य रेल्वेला 70 गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर अनेक गाड्यांचे मार्गही वळवण्यात आले आहेत. 


20 ऑगस्टपर्यंत 70 Train Cancelled


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

08711 डोंगरगड-गोंदिया मेमू स्पेशल डोंगरगडहून 10 ते 19 ऑगस्ट दरम्यान रद्द 
08712 गोंदिया-डोंगरगड मेमू स्पेशल, 10 ते 19 ऑगस्ट दरम्यान गोंदियाहून सुटणारी गाडी रद्द
08713 गोंदिया-नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी मेमू स्पेशल, 10 ते 19 ऑगस्ट दरम्यान गोंदियाहून सुटणारी गाडी रद्द
08716 नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी-गोंदिया 10 ते 19 ऑगस्ट दरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी येथून सुटणारी मेमू विशेष गाडी रद्द 
08756 नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी-रामटेक मेमू स्पेशल नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी येथून 10 ते 20 ऑगस्ट दरम्यान रद्द
08751 रामटेक-नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी मेमू स्पेशल, 10 ते 20 ऑगस्ट दरम्यान रामटेकहून सुटणारी गाडी रद्द
08754 नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी-रामटेक मेमू स्पेशल नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी येथून 10 ते 20 ऑगस्ट दरम्यान रद्द
08755 रामटेक-नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी मेमू स्पेशल, 10 ते 20 ऑगस्ट दरम्यान रामटेकहून सुटणारी गाडी रद्द
08281 नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी-तिरोडी मेमू विशेष 10 ते 19 ऑगस्ट दरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी येथून रद्द
08284 तिरोडी ते 19 ऑगस्ट दरम्यान तिरोडीहून सुटणारी तिरोडी-तुमसर मेमू विशेष गाडी रद्द 
08282 तिरोडी- नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी मेमू स्पेशल तिरोडीहून 10 ते 20 ऑगस्ट दरम्यान रद्द
08283 तुमसरहून सुटणारी तुमसर-तिरोडी मेमू विशेष 10 ते 20 ऑगस्ट दरम्यान रद्द 
08714 नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी-बालाघाट मेमू स्पेशल नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी येथून 10 ते 19 ऑगस्ट दरम्यान रद्द
08715 बालाघाट-नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी मेमू स्पेशल, 10 ते 19 ऑगस्ट दरम्यान बालाघाटहून सुटणारी, रद्द
08267 रायपूर-नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी मेमू स्पेशल, 10 ते 18 ऑगस्टपर्यंत रायपूरहून सुटणारी गाडी रद्द
08268 नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी-रायपूर मेमू स्पेशल नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी येथून 10 ते 19 ऑगस्ट दरम्यान रद्द
18239 कोरबा- नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी एक्स्प्रेस 10 ते 19 ऑगस्ट दरम्यान कोरबाहून सुटणारी गाडी रद्द 
12856 नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी-बिलासपूर एक्स्प्रेस 10 ते 20 ऑगस्ट दरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारीहून सुटणारी गाडी रद्द 
12855 बिलासपूर-नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी एक्स्प्रेस 10 ते 19 ऑगस्ट दरम्यान बिलासपूरहून रद्द
18240 नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी-बिलासपूर एक्सप्रेस 10 ते 19 ऑगस्ट दरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारीहून सुटणारी गाडी रद्द 
18109 टाटा – 10 ते 18 ऑगस्ट दरम्यान टाटा येथून सुटणारी नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी एक्स्प्रेस रद्द 
18110 नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी - 10 ते 20 ऑगस्ट दरम्यान नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारीहून सुटणारी टाटा एक्सप्रेस रद्द
11201 नागपूरहून सुटणारी नागपूर-शहडोल एक्स्प्रेस 14 ते 19 ऑगस्ट दरम्यान रद्द
11202 शहडोलहून सुटणारी शहडोल-नागपूर एक्स्प्रेस 15 ते 20 ऑगस्टपर्यंत रद्द
12834 हावडाहून सुटणारी हावडा-अहमदाबाद एक्स्प्रेस 9,10 आणि 11 ऑगस्ट रोजी रद्द.
12833 अहमदाबादहून सुटणारी अहमदाबाद हावडा एक्स्प्रेस 13 आणि 14 ऑगस्ट रोजी  रद्द 
12860 हावडा-मुंबई गीतांजली एक्स्प्रेस 11 आणि 12 ऑगस्ट रोजी हावडाहून सुटणारी रद्द
12859 मुंबई-हावडा गीतांजली एक्स्प्रेस 13 आणि 14 ऑगस्टपर्यंत रद्द 
18237 कोरबाहून सुटणारी कोरबा-अमृतसर छत्तीसगड एक्स्प्रेस 9 आणि 15 ऑगस्ट रोजी  रद्द 
18238 अमृतसर-बिलासपूर छत्तीसगड एक्स्प्रेस अमृतसरहून 9, 10, 11 आणि 17 ऑगस्ट रोजी रद्द 
18030 शालीमार-एलटीटी एक्स्प्रेस 11 ते 17 ऑगस्ट दरम्यान शालिमारहून सुटणारी गाडी रद्द 
18029 एलटीटीहून सुटणारी एलटीटी-शालिमार एक्स्प्रेस 13 ते 19 ऑगस्ट दरम्यान  रद्द
20825 बिलासपूर-नागपूर वंदे भारत एक्सप्रेस 9, 11, 12, 13, 14, 15, 16, 18, 19 ऑगस्ट रोजी बिलासपूरहून सुटणारी रद्द
20826 नागपूर-बिलासपूर वंदे भारत एक्सप्रेस 9, 11, 12, 13, 14, 15, 16, 18, 19 ऑगस्ट रोजी नागपूरहून सुटणारी वंदे भारत एक्सप्रेस रद्द 
12410 निजामुद्दीन – रायगड गोंडवाना एक्स्प्रेस 12, 13, 14, 15 आणि 17 ऑगस्ट रोजी निजामुद्दीनहून सुटणारी गाडी रद्द
12409  रायगडहून सुटणारी निजामुद्दीन गोंडवाना एक्स्प्रेस 14, 15, 16, 17 आणि 19 ऑगस्ट रोजी  रद्द 
11756 रीवा येथून सुटणारी नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी एक्स्प्रेस 13, 15, 16 आणि 18 ऑगस्ट रोजी  रद्द
11755 नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी - नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी येथून 14, 16, 17 आणि 19 ऑगस्टपर्यंत सुटणारी रीवा एक्सप्रेस रद्द 
11754 रेवा-नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी एक्स्प्रेस 07, 10, 12, 14, 17 आणि 19 ऑगस्ट रोजी रद्द
11753 नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी-रीवा एक्सप्रेस नेताजी सुभाषचंद्र बोस इतवारी येथून सुटणारी ट्रेन 08, 11, 13, 15, 18 आणि 20 ऑगस्ट रोजी रद्द 
12771 सिकंदराबाद - 14 ऑगस्ट रोजी सिकंदराबादहून सुटणारी रायपूर एक्स्प्रेस रद्द
12772 रायपूर - 15 ऑगस्ट रोजी रायपूरहून सुटणारी सिकंदराबाद एक्स्प्रेस रद्द
11 ऑगस्ट रोजी पुण्याहून सुटणारी 22845 पुणे-हटिया एक्स्प्रेस रद्द
15 ऑगस्ट रोजी भुवनेश्वरहून सुटणारी 12880 भुवनेश्वर-एलटीटी एक्स्प्रेस रद्द
10 आणि 17 ऑगस्ट रोजी एलटीटीहून सुटणारी 12879 एलटीटी-भुवनेश्वर एक्सप्रेस रद्द
16 ऑगस्ट रोजी हटियाहून सुटणारी 12812२ हटिया-एलटीटी एक्स्प्रेस रद्द
18 ऑगस्ट रोजी एलटीटीहून सुटणारी 12811 LTT-हटिया एक्स्प्रेस रद्द
13 ऑगस्ट रोजी नवी दिल्लीहून सुटणारी 12442 नवी दिल्ली-बिलासपूर राजधानी एक्स्प्रेस रद्द
12441 बिलासपूर-नवी दिल्ली राजधानी एक्स्प्रेस 15 ऑगस्ट रोजी बिलासपूरहून सुटणारी ट्रेन रद्द
12222 हावडा-पुणे दुरांतो एक्स्प्रेस 15 ऑगस्ट रोजी हावडाहून सुटणारी ट्रेन रद्द
17 ऑगस्ट रोजी पुण्याहून सुटणारी 12221 पुणे-हावडा दुरांतो एक्स्प्रेस रद्द
9 आणि 16 ऑगस्ट रोजी पुरीहून सुटणारी 20857 पुरी-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस रद्द
20858 साईनगर शिर्डी - 11 आणि 18 ऑगस्ट रोजी साईनगर शिर्डीहून सुटणारी पुरी एक्स्प्रेस रद्द 
16 ऑगस्ट रोजी गांधीधामहून सुटणारी 12993 गांधीधाम-पुरी एक्स्प्रेस रद्द
12994 पुरी-गांधीधाम एक्स्प्रेस 19 ऑगस्ट रोजी पुरीहून सु'टणारी ट्रेन रद्द
10 आणि 17 ऑगस्ट रोजी ओखाहून सुटणारी 12939 ओखा-बिलासपूर एक्स्प्रेस रद्द
12 आणि 19 ऑगस्ट रोजी बिलासपूरहून सुटणारी 22940 बिलासपूर-ओखा एक्स्प्रेस रद्द
20822 संत्रागाछी-पुणे हमसफर एक्स्प्रेस 17 ऑगस्ट रोजी रद्द
19 ऑगस्ट रोजी पुण्याहून सुटणारी 20821 संत्रागाची हमसफर एक्स्प्रेस रद्द
15 ऑगस्ट रोजी हावडाहून सुटणारी 22894 हावडा-साईनगर शिर्डी एक्स्प्रेस रद्द
10 आणि 17 ऑगस्ट रोजी साईनगर शिर्डीहून सुटणारी 22893 साईनगर शिर्डी-हावडा एक्स्प्रेस रद्द


12767 साहिब नांदेडहून सुटणारी संत्रागाछी एक्स्प्रेस 12 ऑगस्ट रोजी रद्द
12768 संत्रागाछी - साहिब नांदेड एक्स्प्रेस 14 ऑगस्ट रोजी संत्रागाछीहून सुटणारी रद्द
18 ऑगस्ट रोजी ओखा येथून सुटणारी 22905 ओखा-शालिमार एक्स्प्रेस रद्द
22906 शालीमार-ओखा एक्स्प्रेस 20 ऑगस्ट रोजी शालिमारहून सुटणारी ट्रेन रद्द
14 ऑगस्ट 2024 रोजी गांधीधामहून सुटणारी 22973 गांधीधाम-पुरी एक्सप्रेस रद्द
22974 पुरी-गांधीधाम एक्स्प्रेस 17 ऑगस्ट रोजी पुरीहून सुटणारी ट्रेन रद्द
11 ऑगस्ट रोजी पुरीहून सुटणारी 22827 पुरी-सुरत एक्स्प्रेस रद्द 
13 ऑगस्ट रोजी सुरतहून सुटणारी 22828 सूरत-पुरी एक्स्प्रेस रद्द 
13 ऑगस्ट रोजी अजमेरहून सुटणारी 20824 अजमेर-पुरी एक्स्प्रेस रद्द