मुंबई : आज राज्यात ७७१ नव्या कोरोना रूग्णांची भर पडली आहे. आज कोरोनाच्या ३५ रुग्णांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण रूग्ण संख्या १४,५४१ वर पोहचली असून आतापर्यंत कोरोनामुळे एकूण ५८३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आज झालेल्या मृत्यूपैकी मुंबईतील १८, पुण्यातील ७, अकोला मनपातील ५, सोलापूर जिल्ह्यात १, औरंगाबाद शहरात १, ठाणे शहरात १ आणि  नांदेडमधील एकाचा मृत्यू झाला आहे. उत्तर प्रदेशमधील एका नागरिकाचा मृत्यू आज मुंबईत झाला आहे. 


महापालिका - एकूण रुग्ण आणि मृत्यू


मुंबई महानगरपालिका - 9310 - 361

ठाणे - 64 - 2

ठाणे मनपा - 514 - 8

नवी मुंबई मनपा - 254 - 4

कल्याण डोंबवली मनपा - 228 - 3

उल्हासनगर मनपा - 4 - 0

भिवंडी निजामपूर मनपा - 22 - 2

मीरा भाईंदर मनपा - 152 - 2

पालघर - 46- 1

वसई विरार मनपा - 158 - 4

रायगड - 41-1

पनवेल मनपा - 64- 2

ठाणे मंडळ एकूण 10857 - 390


नाशिक - 21 - 0


नाशिक मनपा - 31 - 0


मालेगाव मनपा 330 12

अहमदनगर 35 2

अहमदनगर मनपा 7 0

धुळे 8 2

धुळे मनपा 24 1

जळगाव 46 11

जळगाव मनपा 11 1

नंदूरबार - 18 - 1

नाशिक मंडळ एकूण 531 30


पुणे - 102 - 4

पुणे मनपा - 1796 - 106

पिंपरी चिंचवड मनपा - 120 - 3

सोलापूर - 3 - 1

सोलापूर मनपा 126 6

सातारा 79 - 2

पुणे मंडळ एकूण 2226 - 122


कोल्हापूर 8 0

कोल्हापूर मनपा 6 0

सांगली - 32 - 0

सांगली मिरज कुपवाड मनपा - 2 - 1

सिंधुदुर्ग - 2 - 1

रत्नागिरी - 10 - 1

कोल्हापूर मंडळ एकूण - 60 - 3


औरंगाबाद 3 0

औरंगाबाद मनपा 310 10

जालना 8 0

हिंगोली 52 0

परभणी 1 1

परभणी मनपा 1 0

औरंगाबाद मंडळ एकूण - 375 - 11


लातूर 19 1

लातूर मनपा 0 0

उस्मानाबाद 3 0

बीड 1 0

नांदेड 3 0

नांदेड मनपा 28 2

लातूर मंडळ एकूण - 54 - 3


अकोला 7 1

अकोला मनपा 48 5

अमरावती 1 1

अमरावती मनपा 57 9

यवतमाळ 91 0

बुलढाणा 24 1

वाशिम 1 0

अकोला मंडळ एकूण - 229 - 17


नागपूर 2 0

नागपूर मनपा 172 2

वर्धा 0 0

भंडारा 1 0

गोंदिया 1 0

चंद्रपूर 1 0

चंद्रपूर मनपा 3 0

गडचिरोली 0 0

नागपूर एकूण - 180 - 2


इतर राज्ये - 29 - 5


एकूण - 14541 - 583