कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील  ९० वर्षीय वृद्धेवर बलात्कार प्रकरणात कोल्हापूर जिल्हा व सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निकाल दिलाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यायालयाने याप्रकऱणातील आरोपी विष्णू कृष्णा नलावडे याला दोषी ठरवलय. दोषीला याप्रकरणी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आलीये.


४ मार्च २०१५मध्ये भुदरगड तालुक्यातील नांगरवाडी येथे वृद्धेवर बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली होती.