पुणे : आपल्या बिनधास्त आणि रोखठोक विधानांसाठी प्रसिद्ध असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांना सध्या नेटिझन्सच्या ट्रोलिंगला सामोरं जावं लागत आहे. नेहमी राज्यातील घडामोडींवरून ट्विटरवर मराठीतून सक्रिय असलेल्या अजित पवारांच्या ट्विटर हँडलवर अचानक इंग्रजी ट्विट दिसू लागले आणि या बदलाबद्दल त्यांच्या फॉलोअर्सने नाराजी व्यक्त केली.


एप्रिलपासून अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार हेच अजितदादांचे ट्विटर अकाऊंट सांभाळत आगेचय त्यामुळे त्यांच्या ट्विटवर पार्थच्या भाषेची छाप दिसतेय, पण अजितदादांच्या मराठीत आपुलकी वाटत,. इंग्रजी ट्विटबद्दल नाही अशा प्रतिक्रिया नेटीझन्सनी व्यक्त केल्या.