रायगड : कोकण आणि पश्चिम घाटाला जोडणाऱ्या पोलादपूरपासून ते महाबळेश्वरपर्यंतच्या आंबेनळी घाटात झालेल्या मिनीबसच्या भीषण अपघातात ३४ पैंकी ३३ जणांनी आपले प्राण गमावले... तर केवळ सुदैवानं प्रकाश सावंतदेसाई हे या अपघातातून बचावले आहेत.  चालकाचं नियंत्रण सुटून बस २५०  ते ३०० फूट दरीत कोसळली. पोलादपूर पासून साधारण २२ किलोमीटर अंतरावर असलेल्या दाभळी टोक गावच्या हद्दीत हा अपघात झाला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अधिक माहिती - आंबेनळी घाटात बसला भीषण अपघात, ३३ जणांनी गमावला जीव (पाहा व्हिडिओ)


अधिक माहिती - आंबेनळीच्या भीषण अपघातातून वाचलेला हाच तो 'एकमेव' प्रवासी


अपघातातील मृतांची नावं


प्रशांत भांबीड 


संदीप सुवरे 


संदीप भोसले 


संदीप झगडे 


हेमंत सुर्वे 


सुनील कदम 


जयंत चौगुले 


रोशन तबीब 


रतन पागडे 


संतोष जालगावकर 


निलेश तांबे 


राजेश सावंत 


सुनील  साटले 


विक्रांत शिंदे


राजेंद्र  रिसबुड 


राजु बडंबे 


सुयश बाळ


सचिन गिम्हवणेकर 


रितेश जाधव 


संजय झगडे 


प्रमोद जाधव 


शिवदास आग्रे


राजाराम गावडे 


रवी साळवी


किशोर चौगुले


पंकज कदम 


प्रमोद शिगवण