पुणे : नारायणगावांत खासदार अमोल कोल्हे यांनी हलगीवर अतिशय कडक ठेका धरला, खासदार अमोल कोल्हे यांचा एवढा बिनधास्त डान्स यापूर्वी कधीच तु्म्ही पाहिला नसेल. हलगीवरचा अमोल कोल्हेंचा ठेका आणि त्यावर कंबरेला दिलेले लटके झटके तुम्ही पाहिले तर असं वाटेल खासदार अमोल कोल्हे यांची कंबर लचकली की काय?