मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ठाणे आणि कोकणात कोणाला किती जागा मिळणार याबाबत प्रचंड उत्सुकता आहे. लोकांचा कल कोणाच्या बाजुने आहे. याचा अंदाज झी २४ तासने वर्तवला आहे. ठाणे आणि कोकणात एकूण ३९ जागा आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING



विधानसभा निवडणूक २०१४ चा निकाल


बेलापूर - मंदा म्हात्रे (भाजप)


ऐरोली- संदीप नाईक (राष्ट्रवादी)


मुंब्रा-कळवा - जितेंद्र आव्हाड (राष्ट्रवादी)


ठाणे शहर- संजय केळकर (भाजप)


बोईसर - विलास तरे (बहुजन विकास आघाडी)


मागाठाणे - प्रकाश सुर्वे (शिवसेना)


मानखूर्द - अबू आझमी (समाजवादी पक्षा)


ओवळा माजीवडा -  प्रताप सरनाईक (शिवसेना)


कोपरी - पाचपाखडी -  एकनाथ शिंदे (शिवसेना)


वसई -  हितेंद्र ठाकूर (बहुजन विकास आघाडी)


मीरा-भाईंदर - नरेंद्र मेहता (भाजप)


पालघर - विजय घोडा (शिवसेना)


कल्याण ग्रामीण- सुभाष भोईर (शिवसेना)


कल्याण पूर्व - गणपत गायकवाड (अपक्ष)


डोबिंवली - रवींद्र चव्हाण (भाजप)


उल्हासनगर - ज्योती कलानी (राष्ट्रवादी)


अंबरनाथ - बालाजी किणीकर ((शिवसेना)


मुरबाड- किसन कथोरे (भाजप)


भिवंडी पूर्व - रुपेश म्हात्रे (शिवसेना)


भिवंडी ग्रामीण - शांताराम मोरे (शिवसेना)


शहापूर - पांडूरंग बरोरा राष्ट्रवादी


नालासोपारा - क्षितिज ठाकूर बहुजन विकास आघाडी


विक्रमगड - विष्णू सावरा (भाजप)


पनवेल- प्रशांत ठाकूर (भाजप)


श्रीवर्धन - अवधूत तटकरे (राष्ट्रवादी)


कर्जत - सुरेश लाड (राष्ट्रवादी )


उरण - मनोहर भोईर (शिवसेना)


पेण - धैर्यशील पाटील (शेकाप)


अलिबाग - सुभाष पाटील (शेकाप)


महाड - भारत गोगावले (शिवसेना)


कुडाळ - वैभव नाईक (शिवसेना)


कणकवली -  नितेश राणे (काँग्रेस)


सावंतवाडी - दीपक केसरकर (शिवसेना)


गुहागर -  भास्कर जाधव (राष्ट्रवादी)


राजापूर - राजन साळवी  (शिवसेना)


चिपळूण- सदानंद चव्हाण- (शिवसेना)


रत्नागिरी - उदय सामंत (शिवसेना)


दापोली - संजय कदम (राष्ट्रवादी)