पिंपरी-चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या इतिहासात आजचा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला. शहरात आज देशातील सर्वात उंच म्हणजेच १०७ मीटर उंच ध्वजस्तंभावर भारताचा तिरंगा मोठ्या डौलाने फडकवला गेलाय.


१२० फूट बाय ८० फूट असं तिरंगा ध्वजारोहण इथे पार पडलं. या वेळी पिंपरी चिंचवडकरांनी मोठी गर्दी केली होती.