अकोला : मुंबई येथे ९ ऑगस्ट रोजी आयोजित केलेल्या मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर ठिकठिकाणी जनजागृती रॅली काढण्यात येत आहेत. अकोल्यात बाईक रॅली काढून जनजागृती रॅली करण्यात आली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या रॅलीत मोटरसायकलसह सकल मराठा समाज मोठ्या संख्येनं सहभागी झाला होता. रॅलीत महिलांसह आबालवृद्ध मोठ्या संख्येत सहभाग होते. मराठा समाजाच्या विविध मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी मुंबईत ९ ऑगस्ट रोजी मराठा क्रांती मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.