नाशिक : जिममध्ये व्यायाम करताना एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना नाशिकच्या सिडको परिसरात घडलीय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजिंक्य लोळगे असं तरुणाचे नाव आहे. 17 वर्षीय अजिंक्य उत्तम नगरचा रहिवासी होता.सिडकोतील बॉडी झोन जिममध्ये व्यायाम करण्यासाठी गेला असता डीप्स मारल्यानंतर त्याला चक्कर आली आणि जमिनीवर कोसळला. 


 



त्यानंतर तो पुन्हा उठलाच नाही. अजिंक्य अभियांत्रिकीचे शिक्षण घेत होता, याप्रकरणी अंबड पोलिसात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आलीय.