मुंबई : मुंबईत अंधेरीमध्ये मेट्रोचं काम चालू असताना मोठी घटना घडली आहे. मेट्रोच्या कामादम्यान जवळपासची चार ते पाच घरं कोसळली आहेत. अंधेरी पश्चिमेच्या इंदिरानगर भागात ही घटना घडली आहे. घरांखाली अनेक लोकं अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. घटनेच्या ठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. (Breacking houses collapsed in mumbai andheri)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मेट्रोने कामाच्या आधी कोणताही माहिती दिली नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.