शेगाव : शेगाव रेल्वे स्थानकावर धावत्या रेल्वेखाली चिरडून तीन महिला जागीच ठार झाल्याची दुर्घटना घडलीय. या महिला ट्रॅकवर लघुशंकेला बसलेल्या असताना ही दुर्घटना घडलीय.