औरंगाबाद : औरंगाबादमधील गंगापूर फाट्याजवळ बस आणि कारमध्ये भीषण अपघात झालाय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हा भीषण इतका अपघात होता की एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला तर तीन जण गंभीर जखमी झालेत. कारमधील सर्व व्यक्ती हे काँग्रेसचे पदाधिकारी होते. 


औरंगाबाद येथील मेळाव्यावरुन परतत असताना कार आणि बसमध्ये भीषण टक्कर झाली. या अपघातात कारचा चक्काचूर झाला.