COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कोल्हापूर : कोल्हापूरच्या विमानसेवेचा बाजार उठलाय. आज सकाळपासून विमानसेवा कारण न सांगताच बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. राज्यातील आनेक शहरातील उडाण योजनेअंतर्गत सुरु झालेली विमानसेवा बंद करण्यात आल्याची माहिती मिळतेय. महत्त्वाचं म्हणजे, कोणतीही पूर्वसूचना न देता कोल्हापूरची विमानसेवा आचानक बंद करण्यात आलीय. 


अवघ्या काही दिवसांपू्र्वी उड्डाण योजनेअंतर्गत ही सुरु सुरू करण्यात आली होती. झालेली विमानसेवा विमानसेवा बंद झालीय.