पालघर : विना संरक्षण फिरण्याची ताकद माझ्यात आहे. जास्त संरक्षण घेऊन फिरणाऱ्यांनी याचा विचार करावा असे म्हणत शिवसेनेवर प्रहार केलाय. तुम्ही जिल्ह्यापुरते मर्यादित आम्ही अखिल भारतीय पक्ष असल्याचेही ते म्हणाले. बाळासाहेबांचा पक्ष शिवसेना आणि आताचा शिवविरोध असल्याचेही त्यांनी सांगितले. वसईच्या माणिकपूर भागात कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात मुख्यमंत्र्यांनी शिवसेनेचा खरपूस समाचार घेतला. वनगांच्या मृत्यूच शिवसेना राजकारण करत असल्याचेही त्यांनी म्हटलयं.


महत्त्वाचे मुद्दे 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खंजीर खुपसणाऱ्यांना वनगांचा आत्मा माफ करणार नाही 


अनधिृत बांधकाम केलेले मजेत राहत आहेत. 


वनगा यांच्या मृत्यूच भांडवल शिवसेना करतेय 


सज्जन शक्ती दुर्जन शक्तींचा नाश करते 


सत्तेचे लटके तोडण्यासाठी सर्व एकत्र 


वसईच्या हरित पट्ट्या पू्र्ण संरक्षण देणार 


राजकारण कितीही करु द्या जनता आमच्यामागे आहे.