पुणे : पुण्यातील नानापेठ परिसरात असलेल्या हॉटेल कॅफेमध्ये दोन टोळ्यांमध्ये आठ दिवसांपूर्वी तुफान मारामारी झाली होती. या मारहाणीचा थरार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या प्रकरणी समर्थ पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केला आहे. त्यात सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.


पाहा हाणामारीचा थरार