पुण्यातील आंंबा महोत्सवाला आग
अरुण मेहेत्रे झी मीडिया : पुण्यात आंबा महोत्सवातील आंब्याच्या स्टॉल्सना आग लागलीय. अनेक स्टॉल्स आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत. पणन मंडळातील आवारात हा आंबा महोत्सव सुरु आहे. गेले 3 आठवडे महोत्सव सुरु होता. पणन मंडळाकडून दरवर्षी आंबा महोत्सवाचे आयोजन केले जाते. शेतकरी ते ग्राहक असं त्याचे स्वरुप असते. आंब्याचे ६१ स्टॉल्स जळून खाक प्रत्येक स्टॉल्समध्ये किमान ७०-८० पेट्या होत्या. प्रत्येक स्टॉलचे सुमारे ४ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज.
पनन मंडळातर्फे आंबा महोत्सवाचं आयोजन
आगीचे कारण समजु शकले नाहीत. पोलीस तपास करीत आहेत. पुण्यात आंबा महोत्सवातील आंब्याच्या स्टॉल्सना आग लागलीय. अनेक स्टॉल्स आगीच्या भक्ष्यस्थानी पडले आहेत. पणन मंडळातील आवारात हा आंबा महोत्सव सुरु आहे. गेले 3 आठवडे महोत्सव सुरु होता. पणन मंडळाकडून दरवर्षी आंबा महोत्सवाचे आयोजन केले जाते. शेतकरी ते ग्राहक असं त्याचे स्वरुप असते.
आंब्याचे ६१ स्टाॅल्स जळून खाक प्रत्येक स्टाॅलमध्ये किमान ७०-८० पेट्या होत्या. प्रत्येक स्टॉलचे सुमारे ४ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज.
पनन मंडळातर्फे आंबा महोत्सवाचं आयोजन केलं जातं.आगीचे कारण समजु शकले नाहीत. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.