ठाणे: कल्याण-भिवंडी बायपासवर असणाऱ्या एका कपडा आणि गादीच्या गोदामाला आग लागलीय. गेल्याच चार तासापासून धुमसणारी ही आग अद्याप विजलेली नाही.... आग आठोक्यात आणण्यासासाठी अग्निशमन दलाचे प्रयत्न सुरू आहेत...पण त्यात अद्यापही यश आलेलं नाही.